+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustपी.जी. शिंदेंचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र adjust गाेकुळ शेतकऱ्यांच्या श्रमाचे-कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक-डॉ.अरुण शिंदे. adjustमोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास राहिला नाही ! इंडिया आघाडी बाजी मारणार !! adjustजिल्हा परिषदेमध्ये महाराष्ट्र दिन साजरा adjustजिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थी, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustयात्रा, शाळेतील जेवणामध्ये दुग्धजन्य पदार्थांचा समावेश नको-डॉ. राजेश गायकवाड adjust गोकुळ दूध संघाच्या प्रधान कार्यालयात रक्तदान शिबिर adjustचेतन नरके गटाचा शाहू छत्रपतींना पाठिंबा ! विरोधकांना जाहीरपणे तराटणी!! adjustसदाशिवराव मंडलिकांचे पांग फेडण्याची हीच योग्य वेळ-हसन मुश्रीफ adjustशिक्षक भारती संघटनेच्या उपाध्यक्षपदी काकासाहेब भोकरे
1000255522
Screenshot_20240226_195247~2
schedule26 Sep 22 person by visibility 380 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :
एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबईमार्फत आयोजित युवा महोत्सवात राधानगरी तालुक्यातील तिटवे येथील शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयाला फोक डान्स गटाला उतेजनार्थ पारितोषिक मिळाले. व्यक्तिगत प्रकारामध्ये विद्यार्थिनीला श्रावनी चौगलेला मिमिक्री या कलाप्रकारात प्रथम पारितोषिक मिळाले.
या युवा महोत्सवासाठी फोक डान्स, एकांकिका, स्किट, मिमिक्री कलाप्रकारात महाविद्यालयाने सहभाग नोंदवला होता. विद्यार्थिनींना शहीद शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पालकर, प्रशिक्षक मंगेश कांबळे, प्रमोद मोरे आदींचे मार्गदर्शन लाभले.
............
एसएनडीटी महिला विद्यापीठात नुकत्याच झालेल्या युवा महोत्सवात शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी मिळवलेले यश आमच्यासाठी स्फूर्तीदायक आहे.
-प्राचार्य प्रशांत पालकर