+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustविवेकानंदच्या ग्रंथालयास विस्ड्म-गबुला फाऊंडेशनकडून ग्रंथ भेट adjustआरोग्य सेवा निर्देशांकामध्ये कोल्हापूर महापालिका राज्यामध्ये अव्वल adjustपालकमंत्र्यांच्या एजंटरुपी कार्यकर्त्यांचा रस्ते कामाच्या ठेक्यासाठी दबाव ! कृती समितीने केली विचारणा adjustरस्तेप्रश्नी पालकमंत्र्यांकडून आयुक्त- शहर अभियंत्यांची कानउघाडणी adjustप्रा. प्रविण माने यांना पीएचडी adjustमंगळवार पेठेत अवैध सिलेंडर रिफिलिंग सेंटरवर कारवाई adjustपाचगाव, कळंबा, गांधीनगरसह सात ग्रामपंचायतींना नोटीसा adjust विधायक उपक्रमांनी प्रविण कोडोलीकर यांचा वाढदिवस साजरा adjustशुक्रवारपासून तीन दिवसीय बसव व्याख्यानमाला adjustदेश घडवणारा अभियंता व्हा : आमदार विनय कोरे
1000309877
Screenshot_20240226_195247~2
schedule30 Apr 24 person by visibility 137 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य शिक्षक भारतीय संघटनेची राज्य कार्यकारिणीची सभा नाशिक येथे मोठ्या उत्साहात झाली. कार्यकारणीच्या सभेत कोल्हापूर जिल्हाध्यक्ष काकासाहेब हरिभाऊ भोकरे यांची राज्य कार्यकारिणीच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
 भोकरे हे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष म्हणून गेली पंधरा वर्षे जिल्ह्यात काम करत आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्हयासह पुणे विभागीय अध्यक्ष दादासाहेब लाड यांच्या समवेत त्यांनी प्रचार आणि प्रसार केला. या त्यांच्या कार्याची दखल घेऊन नाशिक येथे मुंबईचे लोकप्रिय शिक्षक आमदार कपिल पाटील, शिक्षक भारतीचे राज्य अध्यक्ष अशोक बेलसरे, शिक्षक भरती कार्याध्यक्ष सुभाष मोरे, शिक्षक भारती प्राथमिकचे अध्यक्ष नवनाथ गेंड यांच्या शुभहस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. या निवड कामी शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे कौन्सिल सदस्य दौलत देसाई, पुणे विभागीय अध्यक्ष दादासाहेब लाड, तसेच कोजीमाशिचे माजी अध्यक्ष बाळ डेळेकर यांचे सहकार्य लाभले.