Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
पुणे पदवीधरमध्ये  उमेदवारांची भाऊगर्दी, ३५ अपक्ष !  महायुतीकडून स्मिता जाधव,  महाविकासच्या हर्षदा देशमुख, शिवसेना ठाकरे पक्षाकडून मोदी ! !प्राथमिक शिक्षक समितीतर्फे सोमवारी पंचायत समितीसमोर धरणे आंदोलनशारदीय नवरात्रोत्सवानिमित्त अंबाबाईची नऊ दिवस विविध रुपात पूजाशिक्षक मतदारसंघात बहुरंगी लढत ! सात पक्षीय उमेदवार, २३ अपक्ष रिंगणात !जागतिक आघाडीच्या दोन टक्के संशोधकांत शिवाजी विद्यापीठाचे २३ संशोधकजज डडजिल्हास्तरीय पाककृती स्पर्धेतून पोषण विषयक जनजागृती;  वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून विभागाचे कौतुकसर्वात तरुण आमदार म्हणून कौस्तुभ गावडे यांना विधान परिषदेवर पाठवू ; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणसीईओंनी केले जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या कामकाजाचे कौतुक ! अभ्यासिकेची पाहणी! !बंडोबा झाले थंडोबा…!

जाहिरात

 

प्राथमिक शिक्षक समितीतर्फे सोमवारी पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन

schedule10 Oct 26 person by visibility 101 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, कोल्हापूर शाखेतर्फे सोमवारी, १२ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी तीन ते पाच या वेळेत पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. ‘गाव तिथे शाळा आणि वर्ग तिथे शिक्षक’ ही प्रमुख मागणी आहे. तसेच मुंबई येथील आझाद मैदान येथे सुरू असलेल्या ‘शिक्षण वाचवा, शाळा वाचवा’ या आंदोलनाला शिक्षक समितीचा पाठिंबा आहे. तसेच शिक्षकांना अशैक्षणिक कामांपासून मुक्त करावे या मागणीसाठी आंदोलन पुकारले आहे. अशी माहिती समितीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद तौंदकर यांनी दिली. याप्रसंगी बाबुराव परीट, शरद केनवडे, संगीता अस्वले, शुभांगी माळी आदी उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes