Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
प्राथमिक शिक्षक समितीतर्फे सोमवारी पंचायत समितीसमोर धरणे आंदोलनशारदीय नवरात्रोत्सवानिमित्त अंबाबाईची नऊ दिवस विविध रुपात पूजाशिक्षक मतदारसंघात बहुरंगी लढत ! सात पक्षीय उमेदवार, २३ अपक्ष रिंगणात !जागतिक आघाडीच्या दोन टक्के संशोधकांत शिवाजी विद्यापीठाचे २३ संशोधकजज डडजिल्हास्तरीय पाककृती स्पर्धेतून पोषण विषयक जनजागृती;  वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून विभागाचे कौतुकसर्वात तरुण आमदार म्हणून कौस्तुभ गावडे यांना विधान परिषदेवर पाठवू ; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणसीईओंनी केले जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या कामकाजाचे कौतुक ! अभ्यासिकेची पाहणी! !बंडोबा झाले थंडोबा…!पदवीधरसाठी ४७ , शिक्षक मतदारसंघात तीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

जाहिरात

 

शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त अंबाबाईची नऊ दिवस विविध रुपात पूजा

schedule10 Oct 26 person by visibility 19 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त ११ ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत करवीरनिवासिनी अंबाबाईची विविध रुपात पूजा बांधण्यात येणार आहे. श्री करवीर निवासिनी अंबाबाई हक्कदार श्रीपूजक मंडळातर्फे या अलंकार पूजा यासंदर्भातील माहिती दिली आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदेला ११ ऑक्टोबर रोजी श्री नंदादेवी, १२ ऑक्टोबरला श्री सर्वस्याद्या, तेरा ऑक्टोबरला श्री भीमादेवी, १४ ऑक्टोबरला श्री कात्यायनी, पंधरा तारखेला गजारुढ अंबारीतील पूजा, सोळा तारखेला देवी स्कंदमाता, सतरा तारखेला देवी वैष्णवी, १८ तारखेला त्रिगुणात्मका महालक्ष्मी, अष्टमीला अर्थात १९ ऑक्टोबरला  महिषासूरमर्दिनी रुपात पूजा बांधण्यात येणार आहे. अश्विन शुद्ध नवमीला २० ऑक्टोबरला अश्व रुथारुढ पूजा बांधण्यात येणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes