Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळसाठी चुरशीने ९९.९६ टक्के मतदान, दहा तालुक्यात शंभर टक्के मतदानजज डडमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी कोल्हापुरात, शिक्षक – पदवीधर निवडणूक प्रचारार्थ मेळावागग डजजवर्षा गगराणी अनुवादित चौदा पुस्तकांचा आज प्रकाशन सोहळाआदमापूरमधील शपथेला अंधश्रद्धा निर्मूलन समिती विरोध करणार, बाळूमामा विद्यालयाच्या मैदानावर आंदोलनकोल्हापूर शहर, करवीरमधून आसगावकरांना प्रचंड मताधिक्य देण्याचा निर्धार! कळंब्यात महाविकास आघाडीचा प्रचार मेळावाकौस्तुभ गावडेंना शिक्षकांचा वाढता प्रतिसाद, विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलीय - दादासाहेब लाडकौस्तुभ गावडे, स्मिता जाधवांच्या प्रचारासाठी चंद्रकांत पाटील मैदानात ! कोल्हापुरात मतदारांशी थेट संपर्क !!डिजिटल इम्युनिटी उपक्रम टप्प्याटप्प्याने राज्यात राबविणार

जाहिरात

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी कोल्हापुरात, शिक्षक – पदवीधर निवडणूक प्रचारार्थ मेळावा

schedule18 Oct 26 person by visibility 79 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी पुणे विभागीय शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कौस्तुभ गावडे व डॉ. स्मिता योगेश जाधव यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवारी १९ ऑक्टोबर २०२६ कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ताराबाई पार्क येथील धैर्यप्रसाद हॉल येथे पदवीधर व शिक्षकांचा मेळावा होत आहे. दुपारी २.३० वाजता मेळावा होणार आहे. पुणे विभागीय मतदारसंघात महायुतीतंर्गत शिक्षक व पदवीधर या दोन्ही जागा भाजपला मिळाल्या आहेत. शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे व पदवीधर मतदारसंघात डॉ. स्मिता जाधव या उमेदवार आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes