महायुतीच्या छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीची घोषणा, नेते अन उमेदवारांच्या उपस्थितीत घोषणा
schedule08 Oct 26 person by visibility 172 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन : गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये महायुतीच्या छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीची घोषणा वैद्यकीयमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार संजय घाटगे, माजी आमदार के पी पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील, जयसिंगपूरचे नगराध्यक्ष संजय पाटील- यड्रावकर, बाळासाहेब खाडे, भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश पताडे, बाजार समितीचे अध्यक्ष प्रा. शेखर देसाई आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी महायुतीकडून गोकुळचे उमेदवार माजी आमदार राजेश नरसिंगराव पाटील, अरुणराव गणपतराव डोंगळे, राहुल पांडुरंग उर्फ पी. एन. पाटील, रणजितसिंह कृष्णराव पाटील, युवराज दत्ताजीराव पाटील, सतीश भीमगोंडा पाटील, नवीद हसन मुश्रीफ, अर्चना आनंदराव पाटील, रणजीत दिलीप पाटील, शौमिका अमल महाडिक, अंबरीशसिंह संजय घाटगे, चेतन अरुण नरके, दीपक भरमू पाटील, अशोक काशिनाथ चराटी, प्रतापसिंह शंकरराव पाटील, विश्वास शंकर जाधव, विश्वास नारायण पाटील, अजित शशिकांत नरके, संभाजी रंगराव पाटील, अजित पांडुरंग पाटील, ॲड. वीरेंद्र संजय मंडलिक, मदन बाबुराव देसाई, डॉ. सुजित वसंतराव मिणचेकर, कर्णसिंह संजयसिंह गायकवाड, अमरसिंह यशवंत पाटील उपस्थित होते