काँग्रेसचे माजी नगरसेवक अशोक जाधव शिवसेनेत
schedule29 Dec 25 person by visibility 42 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : काँग्रेसचे माजी नगरसेवक अशोक जाधव यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी त्यांचे स्वागत केले. पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी उपस्थित शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर, अभिजीत जाधव, कपिल पोवार, कपिल केसरकर, प्रभु गायकवाड आदी उपस्थित होते. जाधव यांनी महापालिकेत नगरसेवक म्हणून काम करताना शिक्षण समिती सभापती म्हणूनच जबाबदारी पेलली होती .