+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustसमरजितसिंह घाटगे गुरुवारी उमेदवारी अर्ज भरणार adjustशिवसेना ठाकरे गटाकडून ६५ उमेदवारांची यादी, राधानगरीतून केपी, शाहूवाडीत सत्यजित पाटील adjustराजेश क्षीरसागरांनी घेतला अर्ज ! दौलत देसाई, मंजिरी मोरेंचाही समावेश !! adjustमुश्रीफ म्हणाले शक्तीपीठ महामार्ग रद्द ! सतेज पाटील म्हणतात सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक !! adjustडॉ. डी. वाय पाटील यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव adjust के. पी. पाटलांचा ठाकरे गटात प्रवेश ! राधानगरीत शिवसेना विरुद्ध शिवसेना !! adjustअमल महाडिक गुरुवारी अर्ज भरणार adjustअजित पवार गटाकडून 38 उमेदवारांची यादी, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटलांचा समावेश adjustबाबाभाई वसा म्हणजे कोल्हापूरच्या उद्यमनगरीचा अभ्यासू-उद्योजक ! शोकसभेत उद्योजकांनी जागविल्या आठवणी !! adjustविभागीय क्रीडा स्पर्धेत शहीद महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे यश
1001157259
1001130166
1000995296
schedule23 Oct 24 person by visibility 24 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कागल विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून शाहू ग्रुपचे प्रमुख समरजितसिंह घाटगे हे गुरुवारी (२४ ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून घाटगे हे उमेदवार असणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी साऱ्यांनी सकाळी ९.३० वाजता कागल येथील गहिनीनाथ गैबी चौक येथे उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. घाटगे यांनी मतदारसंघात संपर्क दौरे काढले आहेत. प्रत्येक गावात जाऊन लोकांशी संवाद साधत आहेत.