+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustसमरजितसिंह घाटगे गुरुवारी उमेदवारी अर्ज भरणार adjustशिवसेना ठाकरे गटाकडून ६५ उमेदवारांची यादी, राधानगरीतून केपी, शाहूवाडीत सत्यजित पाटील adjustमुश्रीफ म्हणाले शक्तीपीठ महामार्ग रद्द ! सतेज पाटील म्हणतात सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक !! adjustडॉ. डी. वाय पाटील यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव adjust के. पी. पाटलांचा ठाकरे गटात प्रवेश ! राधानगरीत शिवसेना विरुद्ध शिवसेना !! adjustअमल महाडिक गुरुवारी अर्ज भरणार adjustअजित पवार गटाकडून 38 उमेदवारांची यादी, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटलांचा समावेश adjustबाबाभाई वसा म्हणजे कोल्हापूरच्या उद्यमनगरीचा अभ्यासू-उद्योजक ! शोकसभेत उद्योजकांनी जागविल्या आठवणी !! adjustविभागीय क्रीडा स्पर्धेत शहीद महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे यश adjust कोल्हापुरात काँग्रेसचा सरप्राइज चेहरा कोण ? आज उत्तर मिळणार !
1001157259
1001130166
1000995296
schedule23 Oct 24 person by visibility 22 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अमल महाडिक हे गुरुवारी (२४ ऑक्टोबर) अर्ज दाखल करणार आहेत. भाजपकडून त्यांची उमोदवारी घोषित झाली आहे. सकाळी ११ वाजता ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत.  दरम्यान सकाळी दहा वाजता भारतीय जनता पक्षाच्या नागाळा पार्क येथील कार्यालयात प्रमुख नेते आणि कार्यकर्ते एकत्रित येणार आहेत. या ठिकाणाहून ते प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत अर्ज भरायला जाणार आहेत.