कास्ट्राईब कर्मचारी कल्याणतर्फे राजर्षी शाहू जयंती साजरी
schedule26 Jun 25 person by visibility 137 categoryसामाजिक

महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ, शाखेतर्फे शिवाजी विद्यापीठातील महासंघाच्या कार्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी केली. राज्य सरकारतर्फें दिल्या जाणाऱ्या संत रोहिदास पुरस्कार प्राप्त व यशवंतराव चव्हाण कॉलेजमाील प्रा. डॉ. वनिता शिंदे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण व अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी व्यवस्थापन परीषद् सदस्य सिद्धार्थ शिंदे, व्यवस्थापन परीषद सदस्य स्वागत परुळेकर, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शरद बनसोडे, आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे डॉ. रामचंद्र पवार, महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ, शिवाजी विद्यापीठ शाखेचे अध्यक्ष आनंदराव खामकर , उपाध्यक्ष उदय पोवार, दिनेश उधळे, प्रसिद्धी सचिव - शिवाजी शेळके, उपसचिव कुमार शिंदे, कार्यालयीन सचिव बाबासाहेब कांबळे, सहसचिव सागर लांडे, दिपक शिंदे, कार्यकारिणी सदस्य विठ्ठल लोखंडे, मिलींद सुरुलकर, डॉ श्रीपाल गायकवाड, संदीप हेगडे, प्रदीप हंकारे, ओमप्रकाश दौंड, विजय गावडे, विनोद लोखंडे, अभिजीत कोठावळे, श्रीमती संध्याराणी पाटील, डॉ. अमरदीप शिरोळकर, डॉ विद्यानंद खंडागळे, हेमंत तिरमारे, श्रीमती सीमा कुंभार आणि शिक्षण शिक्षणशास्त्र अधिविभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. सोनकांबळे उपास्थित होते.