Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
फुटबॉल प्रशिक्षिका अंजू तुरंबेकरनी दिले खेळाडूंना फुटबॉलचे प्रशिक्षण पंचगंगा हॉस्पिटलला डीपीडीसीतून‌ 25 लाखाचा निधी उपलब्ध करू - ऋतुराज क्षीरसागर खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेचा १०० कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण- चेअरमन मच्छिंद्र नाळेपीएमश्री विद्यामंदिर कणेरीवाडीत  शाळेतील पहिले पाऊल उपक्रम लोहिया हायस्कूलमध्ये नवागत विद्यार्थ्यांचे उत्साही स्वागतसरगम म्युझिकल ग्रुपतर्फे शंभर गाणे सादरीकरणाचा रेकॉर्डशिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती सुरू करा, शिक्षकेतर सेवक संघाचे आंदोलनहद्दवाढीला विरोधच, वीस गावात  बंद ! इंचभरही जमीन महापालिकेला देणार नाही !!आर.व्हीं.चा अतिरिक्त कार्यभार काढला, डी.सी.कुंभार नवे प्रशासनाधिकारी !हद्दवाढ दृष्टीक्षेपात,  तत्वत: मान्यता-आमदार राजेश क्षीरसागर

जाहिरात

 

पीएमश्री विद्यामंदिर कणेरीवाडीत  शाळेतील पहिले पाऊल उपक्रम

schedule18 Jun 25 person by visibility 88 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : करवीर तालुक्यातील कणेरीवाडी येथील पीएमश्री विद्यामंदिर येथे शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात झाला. पंचायत समिती करवीरचे शिक्षण विस्तार अधिकारी पी. एस. आंग्रे यांची प्रमुख पाहुणे होते. कणेरीवाडीच्या सरपंच शामल कदम, उपसरपंच सीमा खोत, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय मोरे व ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांची उपस्थिती होती. मुख्याध्यापक जी. व्ही. कांबळे, शिक्षक प्रतिनिधी लक्ष्मी पाटीलसह शिक्षकांच्या उपस्थितीत इयत्ता पहिलीच्या वर्गामध्ये १०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. प्रवेश समयी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प  देत औक्षण केले. सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश पाठ्यपुस्तके वाटप केले. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे शाळेतील पहिले पाऊल हा अनोखा उपक्रम राबविला. सर्व विद्यार्थ्यांना खाऊ  वाटप केले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes