+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustअजित पवार गटाकडून 38 उमेदवारांची यादी, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटलांचा समावेश adjustबाबाभाई वसा म्हणजे कोल्हापूरच्या उद्यमनगरीचा अभ्यासू-उद्योजक ! शोकसभेत उद्योजकांनी जागविल्या आठवणी !! adjustविभागीय क्रीडा स्पर्धेत शहीद महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे यश adjust कोल्हापुरात काँग्रेसचा सरप्राइज चेहरा कोण ? आज उत्तर मिळणार ! adjust शिवसेनेकडून आमदार प्रकाश आबिटकर, चंद्रदीप नरकेंना उमेदवारी adjustदक्षिणमध्ये पाटील, महाडिकांनी घेतले अर्ज ! उत्तरसाठी अर्ज घेणाऱ्यांत व्ही.बी, सत्यजित कदम यांची नावे !! adjustदूध उत्पादकांसाठी खुशखबर, गोकुळतर्फे नवीन ४००० बायोगॅस मंजूर ! चेअरमन अरुण डोंगळे adjustप्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांंना ३५ हजार रुपयांचा दंड, ३०० किलो प्लॅस्टिक जप्त adjustराहुल आवाडे गुरुवारी अर्ज भरणार adjust कोल्हापुरात बाइकस्वारांची धूम
1001157259
1001130166
1000995296
schedule30 Sep 24 person by visibility 172 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : पलूस येथे चालू असणाऱ्या शालेय विभागीय हँडबॉल स्पर्धेत महाराष्ट्र हायस्कूल च्या 14 वर्षाखालील मुलांच्या संघाने उपांत्य सामन्यात सिंधुदुर्ग संघावर 15-07 गोल फरकाने विजय मिळवला.
अंतिम सामन्यात सांगली म. न.पा. संघावर 10-00 असा एकतर्फी विजय मिळवला. संघाची राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेसाठी निवड झाली.
विजय संघातील खेळाडूत निल कांबळे, शिवराज पाटील, वेदांत गवळी, तन्मय गायकवाड, प्रथमेश ठाकूर, स्वयंम गाडगीळ, सोहम माने, समर्थ जाधव, संस्कार शिंगाडे, शौर्य जाधव, शिवम कापसे, वेदांत पाटील, रोहित लोंढे, रिषभ खोत, मोहम्मद उस्मान इनामदार, गोरक्षक कचोटे यांचा समावेश आहे. 
संघाला श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर, संस्थेचे चेअरमन के.जी. पाटील, महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य एस. एन. इनामदार, पर्यवेक्षक एस .ए.जाधव, एस . व्ही. शिंदे ,क्रीडा विभाग प्रमुख व्ही.जी. चोपडे, क्रीडाशिक्षक संदीप पाटील, प्रदीप साळोखे, राहुल तिवले, अभिजीत राणे, शुभम इंग्लजकर, आकाश चौगुले,प्रथमेश देवकर,सुशांत साळवी,ओंकार मोहिते यांचे मार्गदर्शन लाभले.