Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कसबा बीडमध्ये शिवसेनेची जंगी सभा, पाडळी खुर्द मतदारसंघात भगवे वातावरणप्रा. जयसिंग सावंत यांना पितृशोकछायाचित्रकारांच्या नजरेतून गावाकडची गोष्टजिल्हा परिषद - पंचायत समित्यांच्या निवडणुका दोन दिवस लांबणीवरवारसा आबाजींचा…वसा समाजकार्याचा !ङघ यययकेआयटीमध्ये 77 वा प्रजासत्ताक दिन साजरा प्रा.जयसिंग सावंत यांना जीवनगौरव पुरस्कार ! शंकरराव घाटगे शिक्षण प्रसारक मंडळातर्फे शुक्रवारी संस्कारसोहळा कार्यक्रम !!नवे सभागृह…नवे गटनेते, महापालिका राजकारणात लागणार कसोटी !करवीर निवासिनी गृहतारण सहकारी संस्थेचे उद्घाटन, सभासदांच्या घराचे स्वप्न पूर्ण होईल- जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे

जाहिरात

 

वस्ताद बाबूराव चव्हाण यांचे निधन

schedule20 Sep 24 person by visibility 931 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : मंगळवार पेठ राजर्षि शाहू तरुण मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव शंकरराव तथा बाबूराव चव्हाण वस्ताद यांचे वयाच्या ७८ व्यावर्षी निधन झाले
 कोल्हापुरातील एक ज्येष्ठ फुटबॉल खेळाडू व मार्गदर्शक म्हणून  चव्हाण यांची ओळख होती.  फुटबॉल खेळाडू घडविण्यात आणि  टोल विरोधी लढ्यातील सुरुवात करण्यात पुढे होते . शहरातील क्रीडा सामाजिक क्षेत्रातील लढ्यात ते सहभागी असायचे श्री शाहू को-ऑपरेटिव्ह बँक,  बालगोपाल तालीम मंडळ येथे त्यांनी अध्यक्ष पदाची धुरा सांभाळली होती. कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघ आणि विविध क्रीडा संघटनांची त्यांचा निकटचा संबंध होता

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes