Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
श्रीपूजक मंडळ - समिधा प्रतिष्ठानतर्फे महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपबांधकाम विभागातील शाखा अभियंत्याला ३८ हजाराच्या लाचप्रकरणी अटकभागीरथी महिला संस्थेतर्फे कोल्हापुरातील बालाजी पार्कमध्ये वैद्यकीय तपासणीगोकुळसाठी ५४३९ ठराव दाखल ! करवीर,  राधानगरी -राधानगरी- कागल-भुदरगडमधून जास्त ठराव ! !जिल्हा परिषदेत वसंतराव नाईक यांची जयंती साजरी बांधकाम व्यावसायिकाला एक कोटीच्या खंडणीसाठी धमकावले, साईटवरील बांधकाम बंद पाडले !  पाच खंडणीखोराविरोधात गुन्हा !!शिवसेना ठाकरे पक्षाच्या जिल्हाप्रमुखपदी विराज पाटीलमुख्याध्यापक पदोन्नतीसाठी पाच तास विलंब, ऐनवेळी नावे घुसडण्याचा प्रकारशिरोळ तालुक्यातील २५ संस्थांचा भाजपला पाठिंबा, भाापकडील ठरावांची संख्या १४५५कोल्हापुरात शनिवारी ब्राह्मण गोलमेज परिषद

जाहिरात

 

जिल्हा परिषदेत वसंतराव नाईक यांची जयंती साजरी 

schedule01 Jul 26 person by visibility 29 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद, कोल्हापूर येथील तळमजल्यावरील सभागृहात अभिवादनाचा कार्यक्रम झाला. माजी मुख्यमंत्री नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जसमिन, बांधकाम आरोग्य सभापती सारिका नांदेकर, शिक्षण सभापती शितल यादव, जिल्हा परिषद सदस्य  एकनाथ पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी  ओमप्रकाश यादव, जिल्हा कृषी अधिकारी राजेंद्र माने, महिला बालविकास अधिकारी नितीन मस्के उपस्थित होतेकार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी नाईक यांच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेत त्यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाला अभिवादन केलेमेन राजाराम हायस्कूलमधील शिक्षिका सुषमा पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes