Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शहीद महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरामहात्मा फुले विद्यालयात हॅप्पी डिजिटल क्लासरुम, मॉडेल स्कूलसाठी प्रयत्नशीलकौन्सिल ऑफ एज्युकेशनतर्फे निमशिरगावमध्ये शंभरहून अधिक वृक्षांची लागवडकास्ट्राईब कर्मचारी कल्याण संघातर्फे शाहू जयंती साजरीब्राह्मण सभा करवीर मंगलधामच्या श्रीराम कथा - निरूपण सोहळ्याची सांगता पुणे नव्हे कोल्हापूर हेच विद्येचे माहेरघर ! पुण्यात अभिजनांना विद्या, कोल्हापुरात बहुजनांना शिक्षणाची सुविधा ! ! डॉ. मंजुश्री पवारशिवसेना ठाकरे पक्षाच्या युवा सेनेतर्फे शिक्षण मंत्र्यांच्या विरोधात आंदोलनसतेज पाटलांनी राजकारणात सभ्यता पाळावी, त्यांच्या विरोधात आमच्याकडेही व्हिडिओ - राजेश क्षीरसागरना मुहूर्त पाहतो, ना स्वत: श्रीफळ वाढवितो…अमावस्येला कामाला प्रारंभ, कर्मावर विश्वास ! संजय घोडावतांचा अनोखा बिझनेस फंडा !!बीएनआयच्या इंडस्ट्रियल मिक्सरमध्ये उलगडल्या उद्योजकांच्या सक्सेस कहाण्या

जाहिरात

 

कास्ट्राईब कर्मचारी कल्याण संघातर्फे शाहू जयंती साजरी

schedule29 Jun 26 person by visibility 9 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ येथे महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण संघ, कोल्हापूर शाखेतर्फे राजर्षी शाहू जयंती साजरी करण्यात आली. अधिष्ठाता डॉ. आर. व्ही. गुरव व कास्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष आनंदराव खामकर यांच्या हस्ते शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. इतिहास आधिविभागप्रमुख अवनीश पाटील, मराठी अधिविभागप्रमुख नंदकुमार मोरे ,  जीव रसायन अधिवभागप्रमुख  प्रा. डॉ. के. डी.  सोनवणे, डॉ. एस. डी. डेळेकर, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शरद बनसोडे, आजीवन  अध्ययन व विस्तार विभागाचे डॉ. एम. के. भानारकर, डॉ. ए. जी. भाले, उपकुलसचिव डॉ. निलेश बनसोडे, डॉ. संदीप संकपाळ,  महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण संघाचे उपाध्यक्ष- उदय पोवार, दिनेश उथळे,  सहसचिव - दीपक शिंदे , सचिव सचिव - प्रकाश श्रावस्ती , कार्यालयीन सचिव बाबासाहेब कांबळे, सहसचिव सागर लांडे, दिपक शिंदे,  खजानिस  कमलाकर जाधव,  संघटक सचिव, संतोष वंगार,  श्रीमती सुनिता वांगीकर,  कार्यकारिणी सदस्य प्रदीप हंकारे, विजय गावडे, डॉ. अमरदीप शिरोळकर, डॉ. विद्यानंद खंडागळे, गणेश शिंदे, शरद कांबळे, योगेश व्हटकर आदी  सभासद उपास्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes