रविकिरण इंगवले यांचा शिवसेना जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा
schedule25 Jun 26 person by visibility 208 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन : शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे त्यांनी, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा पाठवला आहे . रविकिरण इंगवले हे नऊ ते दहा वर्षे शिवसेनेत कार्यरत आहेत. त्यांनी दोन वेळेला शहर प्रमुखपद ल एकदा जिल्हाप्रमुखपद भूषविले आहे. ' कोणतेही राजकीय विश्लेषण न करता मी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे 'असे इंगवले यांनी पत्रात म्हटले आहे.