Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
एकीकडे आमदार – खासदार ! दुसरीकडे पैशांचा पाऊस, दूध उत्पादक मात्र आमच्यासोबत ! !  सत्यजीत पाटीलपशुसंवर्धन विभागामार्फत चारा उत्पादन कार्यक्रमकोल्हापूरच्या हद्दवाढीबाबत सरकारने तातडीने निर्णय घ्यावा; आमदार राजेश क्षीरसागरांची विधीमंडळात मागणीजिल्ह्यातील ४६ हजारांहून अधिक निरक्षर,  प्रशासनाने ठरविले शंभर टक्के साक्षरतेचे उद्दिष्टटीईटी परीक्षेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ; अधिका-यांनी घेतले केंद्रसंचालकांचे प्रशिक्षणचार्टर्ड अकाउंटंटस कोल्हापूर शाखेतर्फे दोन जुलैला उत्थान-  एमएसएमई महोत्सवएकाच शाळेला दोन कोटी, इतर शाळांसाठी किती निधी ? शिक्षण विभागाच्या असमान निधी वाटपावरुन स्थायी गाजलीमाजी महापौर महादेवराव आडगुळे यांच्या नातवाची आत्महत्यापुरोगामी शिक्षक -समविचारी संघटनेतर्फे सोमवारी धरणे आंदोलनऑनलाइन संचमान्यतेच्या विरोधात घुमला पाच जिल्ह्यातील शिक्षकांचा आवाज, शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर संघटित शक्तीचे दर्शन

जाहिरात

 

पशुसंवर्धन विभागामार्फत चारा उत्पादन कार्यक्रम

schedule24 Jun 26 person by visibility 18 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी :  राज्यात मान्सून 2026 वर एल निनो या हवामान घटकाचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन पशुधनाचे संरक्षण तसेच संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्यावतीने जिल्हा वार्षिक योजना २०२६-२७ अंतर्गत चारा उत्पादन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. पशुपालकांनी उपलब्ध जमिनीवर जास्तीत जास्त हिरवा चारा लागवड करावी, चारा साठवणुकीवर भर द्यावा तसेच मुरघास निर्मितीचा अवलंब करावा. शेतकरी व पशुपालकांना सकस हिरवा चारा उपलब्ध व्हावा या हेतूने 100 टक्के अनुदानावर सुधारित वैरण बियाण्यांचे वितरण करण्यात येणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी पशुपालकांनी नजिकच्या पशुवैद्यकीय संस्थेत वैरण बियाणे मागणी अर्ज लवकरात लवकर करावेत, असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes