Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या संचालकपदी प्रकाश पाटीलरानभाजी महोत्सवला जोरदार प्रतिसाद, दिवसभरात एक लाखाहून अधिक उलाढाल गोकुळसाठी 18 ऑक्टोबरला मतदान, 19 ऑक्टोबरला मतमोजणीगोकुळच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर होणारकल्पनेपासून उद्योगापर्यंत -नवउद्योजकांना उद्योगनिर्मितीची दिशाजिल्ह्यात चला शाळेत जाऊया अभियान, नोडल अधिकाऱ्याची नेमणूकजिप कर्मचारी सोसायटीतील अभ्यासिका - ग्रंथालयाचा लाभ घेऊन सभासदाच्या पाल्यांनी प्रशासकीय सेवेत करिअर करावेशिवसेना नगरसेवकांनी घेतली जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट, कारवाई संदर्भात दिले निवेदनगोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकारीपदी मोसमी चौगुलेएमपीएससी पेपरफुटीविरोधात कोल्हापुरात तरुणाई रस्त्यावर

जाहिरात

 

जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या संचालकपदी प्रकाश पाटील

schedule09 Sep 26 person by visibility 47 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीच्या संचालकपदी प्रकाश विठृठल पाटल पाटील यांची निवड करण्यात आली. ते, पन्हाळा तालुक्यातील विद्या मंदिर परखंदळे येथे अध्यापक आहेत. सहायक निबंधक युसूफ शेख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड झाली.संचालक पदासाठी पाटील यांच्या नावाला संचालक श्रीकांत चव्हाण हे सूचक तर संचालक सुनील पाटील यांनी अनुमोदन दिले. सोसायटीचे चेअरमन संजय शिंदे, व्हाइस चेअरमन जयकुमार रेळेकर, संस्थेचे मार्गदर्शक एम.आर. पाटील, विश्वास साबळे, महावीर सोळाकुंरे, एम. एम. पाटील, के. आर. किरुळकर, राजाराम वरुटे, राजीव परीट, रविकुमार पाटील, मनोहर भाट, साताप्पा मोहिते, अजित मगदूम, शांताराम माने, विजय टिपुगडे, प्रतिभा शिर्के, एन. डी. पाटील, अनिल आवळे, किरण मगदूम, कपिल पाटील, दगडू परीट आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes