Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकारीपदी मोसमी चौगुलेएमपीएससी पेपरफुटीविरोधात कोल्हापुरात तरुणाई रस्त्यावरब्राह्मण सभा करवीर मंगलधामच्या अध्यक्षपदी विवेक शुक्ल, उपाध्यक्षपदी नंदकुमार मराठेताराराणी विद्यापीठात ‘आदर्श शिक्षक - गुणवंत सेवक’ पुरस्कारांचे उत्साहात वितरणजिल्हा परिषदेच्या प्रांगणात बुधवारी रानभाजी महोत्सवप्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांना डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार प्रदानशाळा वाचवा-  शिक्षण वाचवासाठी पाच ऑक्टोबरला मुंबईत धरणे आंदोलनकोल्हापुरात तीन दिवसीय “ग्लोरियस"  वैद्यकीय परिषदजिप कर्मचारी सहकारी सोसायटीतर्फे सभासदांच्या पाल्यासाठी अभ्यासिकाकोरे अभियांत्रिकीत ‘मल्टी-बिझनेस मॉडेल इनोव्हेशन’वर मार्गदर्शन

जाहिरात

 

गोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकारीपदी मोसमी चौगुले

schedule08 Sep 26 person by visibility 8 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारीपदी करवीरच्या प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांची नियुक्ती करण्यात आली. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणचे सचिव अशोक गाडे यंनी त्यांच्या नियुक्तीचे आदेश काढले आहेत. त्यासंबंधीचे पत्र दुग्ध विभागाला पाठवले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून मतमोजीणपर्यंतचा निडणूक काार्यक्रम तयार करुन तो, प्राधिकरणकडे पाठविला जाणार अहे. गोकुळची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध् झाली आहे. आता निवडणूक कार्यक्रम राबविण्यासाठी प्राधिकरणने मोसमी चौगुले यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes