Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
श्री आंनदराव आबिटकर कॉलेज ऑफ इंजिनीअरींगच्या डिप्लोमा विभागाचा निकाल 93 टक्केगांधीनगर परिसरातील अनधिकृत बांधकामावर जेसीबी, बांधकामे पाडण्यास सुरुवात कोल्हापूर फर्स्टतर्फे गृहमंत्र्यांना निवेदन, ईएसआय मेडिकल कॉलेजची मागणीशाहू महाराज हे बहुजन विचारांचे नायक! विषमतावादी विचारांचे कर्दनकाळ ! !गांधीनगर परिसरातील अनाधिकृत बांधकामावर उद्यापासून कारवाईडॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटची  शंभर टक्के निकालाची परंपरा कायमब्राह्मण सभा करवीरतर्फे ग्रंथदिंडी, ४० वारकरी बालचमूंचा सहभागरोटरी सेंट्रलच्या अध्यक्षपदी डॉ. भूषण शेंडगे, सचिवपदी अविनाश चिकनीसअमित शहांच्या सभेत संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा, एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी काढले बाहेरभारत म्हणजे धर्मशाळा नव्हे, एक- एक घुसखोर शोधून देशाबाहेर घालवू - अमित शाह

जाहिरात

 

कोल्हापूर फर्स्टतर्फे गृहमंत्र्यांना निवेदन, ईएसआय मेडिकल कॉलेजची मागणी

schedule22 Jun 26 person by visibility 6 category

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘कोल्हापूर – वैभववाडी रेल्वे प्रकल्पाला गती मिळावी, ईएसआय मेडिकल कॉलेज सुरू करावे’ या मागणीचे निवेदन कोल्हापूर फर्स्टतर्फे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देण्यात आले. याप्रसंगी कोल्हापूर फर्स्टतर्फे अध्यक्ष सुरेंद्र जैन यांच्या हस्तसे गृहमंत्री शहा यांना मानपत्र प्रदान करण्यात आले. शिष्टमंडळात सचिव बाबासाहेब कोंडेकर, कमलाकांत कुलकर्णी, मोहन कुशिरे, हरिश्चंद्र धोत्रे, सचिन शानबाग, जयदीप पाटील, पद्मसिंह पाटील, नितीन वाडीकर आदींचा सहभाग होता. या निवेदनाद्वारे, ‘कोल्हापुरात खेलो इंडिया  योजनेंतर्गत आधुनिक क्रीडा संकुल एकात्मिक पर्यटन विकास प्रकल्प, कोल्हापूर –सांगली –इचलकरंजी या तीन शहरी क्षेत्राचा एकात्मिक विकास करावा.’अशी मागणी केली आहे.  

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes