Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
श्री आंनदराव आबिटकर कॉलेज ऑफ इंजिनीअरींगच्या डिप्लोमा विभागाचा निकाल 93 टक्केगांधीनगर परिसरातील अनधिकृत बांधकामावर जेसीबी, बांधकामे पाडण्यास सुरुवात कोल्हापूर फर्स्टतर्फे गृहमंत्र्यांना निवेदन, ईएसआय मेडिकल कॉलेजची मागणीशाहू महाराज हे बहुजन विचारांचे नायक! विषमतावादी विचारांचे कर्दनकाळ ! !गांधीनगर परिसरातील अनाधिकृत बांधकामावर उद्यापासून कारवाईडॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटची  शंभर टक्के निकालाची परंपरा कायमब्राह्मण सभा करवीरतर्फे ग्रंथदिंडी, ४० वारकरी बालचमूंचा सहभागरोटरी सेंट्रलच्या अध्यक्षपदी डॉ. भूषण शेंडगे, सचिवपदी अविनाश चिकनीसअमित शहांच्या सभेत संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा, एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी काढले बाहेरभारत म्हणजे धर्मशाळा नव्हे, एक- एक घुसखोर शोधून देशाबाहेर घालवू - अमित शाह

जाहिरात

 

गांधीनगर परिसरातील अनधिकृत बांधकामावर जेसीबी, बांधकामे पाडण्यास सुरुवात

schedule22 Jun 26 person by visibility 54 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : तावडे हॉटेल - गांधीनगर परिसरातील अनधिकृत बांधकामावर कारवाईला कोल्हापूर महापालिकेने सोमवारी सकाळी सुरुवात केली.सहा डंपर, तीन  जेसीबी, एक पोकलेन मशीन, एक बूम गाडी , दोन गॅस कटर अशा यंत्रसामुग्रीसह तीन पथकाद्वारे कारवाई करण्यात येत आहे. महापालिका आयुक्त राजेंद्र भारूड अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ या प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये कारवाई हाती घेण्यात आली. महापालिकेचे अधिकारी कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले आहेत. तावडे हॉटेल ते गांधीनगर परिसरातील अनधिकृत बांधकामाचा विषय गेली काही वर्षे गाजत आहे हा विषय कोल्हापूर महापालिकेच्या सभागृहापासून सुप्रीम कोर्टापर्यंत गाजला .सुप्रीम कोर्टाने 158 एकर जागा ही महापालिकेच्या मालकीची असल्याचे आदेश दिले आहेत. ज्या मिळकती संबंधित सर्किट बेंचने स्थगिती दिली नाही अशा अनाधिकृत बांधकामावर महापालिकेने कारवाई सुरू केली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes