Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जनसुराज्य शक्तीचे नवे पदाधिकारी, युवक जिल्हाध्यक्षपदी अक्षय जरग ! शहराध्यक्षपदी शेखर जाधव, माजी नगरसेवक आर.डी.पाटील जनसुराज्यमध्ये ! !अचानक शाळा भेटी ! पायाभूत सुविधा, गुणवत्तेची तपासणी ! !कौस्तुभ गावडेंची भूमिका शिक्षकहिताची, त्यांच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री, पार्लमेंटरी बोर्डाकडे आग्रह धरणार - खासदार धनंजय महाडिकडी वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये युवावर्स उत्साहातउजळाईवाडी ग्रामपंचायतीच्या कारभारात अनियमितता, करवीर पंचायत समितीसमोर उपोषणाचा इशारा- राजीव मानेयकृत प्रत्यारोपणची शस्त्रक्रिया न करताच रुग्णाचे यकृत झाले बरे पीएमई बस सेवेतील नवीन इलेक्ट्रिक बसची रस्ता चाचणी यशस्वी प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी टीडीआरचा वापर, आमदारांच्या उपस्थितीमध्ये बैठकगोकुळच्या अंतिम मतदार यादीवर पुन्हा न्यायालयीन टांगती तलवारजनसुराज्य शक्ती पक्षाच्या कोल्हापूर शहर जिल्हाध्यक्षपदी सुभाष रामुगडे

जाहिरात

 

जनसुराज्य शक्तीचे नवे पदाधिकारी, युवक जिल्हाध्यक्षपदी अक्षय जरग ! शहराध्यक्षपदी शेखर जाधव, माजी नगरसेवक आर.डी.पाटील जनसुराज्यमध्ये ! !

schedule13 Sep 26 person by visibility 47 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : संघटनात्मक बांधणीसाठी जनसुराज्य शकती पक्षाने कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यासाठी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी निवडी जाहीर केल्या. जनसुराज्य शक्ती पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी माजी नगरसेवक सुभाष रामगुडे यांची नियुक्ती करण्यात आली. उपमहापौर अक्षय विक्रम जरग यांच्याकडे पक्षाने युवक जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. शेखर जाधव यांच्याकडे कोल्हापूर शहराध्यक्षपद सोपविले आहे. तर भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक आर. डी. पाटील यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला आहे.  हॉटेल पॅव्हेलियन येथे रविवारी, तेरा सप्टेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत पदाधिकाऱ्यांना नियुक्तीचे पत्र दिले. याप्रसंगी समन्वयक शांतीलाल लिंबाणी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes