Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जज डडगोकुळच्या अंतिम मतदार यादीवर पुन्हा न्यायालयीन टांगती तलवारजनसुराज्य शक्ती पक्षाच्या कोल्हापूर शहर जिल्हाध्यक्षपदी सुभाष रामुगडेशहीद महाविद्यालयातील गोपिकांचा जल्लोष, डी फार्मसी विभागाच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडीटीडीएफ, माध्यमिक शिक्षक संघ, विवेकानंद संस्थेतर्फे रविवारी पुरस्कार वितरण समारंभविधी परीक्षेत धन्वंतरी पाटील शिवाजी विद्यापीठात प्रथमयुवा स्पोर्ट्स, गारगोटी मंडळाच्या गणेशमुर्तीचे थाटात आगमणगणेशोत्सव... माय मराठीचा गजर अन पुस्तकाची निर्मिती ! छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळाची बातच न्यारी !!गोकुळमध्ये राष्ट्रवादीच मोठा भाऊ, महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सुटेल ! मुख्यमंत्री मार्ग काढतील !! - मंत्री हसन मुश्रीफ'दिलखुलास’मध्ये  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांची विशेष मुलाखत

जाहिरात

 

जनसुराज्य शक्ती पक्षाच्या कोल्हापूर शहर जिल्हाध्यक्षपदी सुभाष रामुगडे

schedule12 Sep 26 person by visibility 38 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  जनसुराज्य शक्ती पक्षाच्या कोल्हापूर शहर जिल्हाध्यक्षपदी माजी नगरसेवक सुभाष रामुगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित बाळासाहेब कदम यांनी रामुगडे यांच्या नियुक्तीचे पत्र दिले आहे. कोल्हापूर शहरातील पक्ष संघटना अधिक मजबूत करावी, पक्षाचे ध्येयधोरण व विचार जनतेपर्यंत पोहोच करावेत. पदाधिकारी व कार्यकर्तें व नागरिकांना सोबत घेऊन पक्षवाढीसाठी प्रभावीपणे काम करावे असे पत्रात म्हटले आहे. रामुगडे हे  भाजपचे माजी नगरसेवक आहेत. त्यांनी, २०२६ मधील महापालिका निवडणूक जनसुराज्य शक्ती पक्षाकडून लढविली होती. मात्र विजयाने त्यांना हुलकावणी दिली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes