Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
महापालिकेत महायुतीत मानापमान नाट्य, कार्यालय प्रवेश कार्यक्रमापासून शिवसेना नगरसेवक चार हात लांबसभागृह नेता, स्थायी समिती सभापतींचा कार्यालयीन प्रवेशईएसआय रुग्णालय - ओपीडीमधील समस्या तातडीने सोडवा : कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनची मागणीकोरे अभियांत्रिकीत सहाशेहून अधिक विद्यार्थ्यांची विविध कंपन्यात निवडप्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरण संवर्धनाला हातभार लावू या : अध्यक्षा शिल्पा खोत कलाकार - कामगारांचे स्वप्नं साकारण्यासाठी…वडिलांची ईच्छा पूर्ण करण्यासाठी महामंडळाच्या निवडणुकीत - संग्राम भालकरशिक्षक  - शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही या पद्धतीने कामकाज करा, शिक्षक आमदारांच्या अधिकाऱ्यांना सूचनामहाव्दार रोड रिक्षा, चारचाकींसाठी खुला करावापश्चिम महाराष्ट्रातील पहिले इलेक्ट्रिक व्हेईकल प्रशिक्षण केंद्र विवेकानंद संस्थेतअभियांत्रिकी प्रवेशाच्या शंकांना मिळणार पूर्णविराम; केआयटीतर्फे रविवारी मोफत मार्गदर्शन कार्यक्रम

जाहिरात

 

मनसे कोल्हापूर शाखेतर्फे रुग्णालयांना वैद्यकीय उपकरणे प्रदान

schedule14 Jun 25 person by visibility 850 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मनसे कोल्हापूरतर्फे विविध उपक्रम राबविले. मनसेचे जिल्हा अध्यक्ष, माजी नगरसेवक नगरसेवक राजू दिंडोर्ले व शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम झाले.

 करवीरनिवासिनी अबाबई देीला पहाटे अभिषेक घालण्यात आला. सकाळी दहा वाजता, पक्षाच्या कोल्हापूर शहर -जिल्हा मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन नारीशक्तीच्या सन्मानार्थ विद्या पाटील यांचे हस्ते झाले. यानंतर विविध रुग्णालयांना वैद्यकीय उपकरणे प्रदान केली. सक्शन मशीन, औषध ट्रॉली व फूट स्टेप स्टूल व अन्य यांचा समावेश होता .अशाच पद्धतीची उपकरणे पंचगंगा हॉस्पिटल, सावितीबाई फुले हॉस्पिटल व छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयांचा समावेश आहे. याप्रसंगी हातकणंगले जिल्हाध्यक्ष दौलत पाटील, निलेश धुम्मा, राजू पाटील, अभिजीत पाटील, निलेश आजगावकर, यतीन होरणे, विजय करजगार, संजय चौगुले, अरविंद कांबळे, राहुल खाडे, राहुल पाटील, गणेश तेरवाडे, अमर कंदले, राजन हुल्लोळी, सुनील तुपे, उत्तम वंदुरे, चंद्रकांत सुगते, मोहसीन मुल्लानी, अभिजीत संकपाळ, रणजीत वरेकर, सागर साळोखे, निलेश पाटील, राहुल पाटील, रोहित आवळे, निलेश पाटील, नवनाथ निकम, अमित बंगे, गणेश लाखे, प्रशांत माळी, हेमंत जानवेकर, सुधीर कोठावळे, ॲड. श्रेया घोरपडे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes