Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
एकाच शाळेला दोन कोटी, इतर शाळांसाठी किती निधी ? शिक्षण विभागाच्या असमान निधी वाटपावरुन स्थायी गाजलीमाजी महापौर महादेवराव आडगुळे यांच्या नातवाची आत्महत्यापुरोगामी शिक्षक -समविचारी संघटनेतर्फे सोमवारी धरणे आंदोलनऑनलाइन संचमान्यतेच्या विरोधात घुमला पाच जिल्ह्यातील शिक्षकांचा आवाज, शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर संघटित शक्तीचे दर्शनकोल्हापुरात शुक्रवारी रंगणार प्रिय शिरीष मैफल, विश्वजीत बोरवणकर, पारुल मिश्रांचे सादरीकरणहिल रायडर्सची यंदा अमृतमहोत्सवी पन्हाळा - पावनखिंड पदभ्रमंती मोहीम, चार जुलैला सुरुवातब्राह्मण पुरोहित संघातर्फे पुरस्कार वितरण, विद्यार्थ्यांचा गुणगौरवपुण्यात स्वतंत्र चित्रनगरीसाठी महामंडळ करणार सरकारकडे पाठपुरावा, फेब्रुवारीत मराठी चित्रपट संमेलनअजय पवार नवे अपर जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाणांची बदलीबांधकाम प्रकल्प व्यवस्थापन क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेवर संशोधन, कसबा बावड्याच्या लेकीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान

जाहिरात

 

माजी महापौर महादेवराव आडगुळे यांच्या नातवाची आत्महत्या

schedule24 Jun 26 person by visibility 203 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापुरातील ज्येष्ठ विधीतज्ज्ञ व माजी महापौर अॅड. महादेवराव आडगुळे यांचा नातू रौनक इंद्रजीत आडगुळे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री हा प्रकार घडला. बुधवारी पहाटे, कुटुंबीयांच्या हा प्रकार निदर्शनास आला. कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात उपचारासाठी हलविले. सीपीआरमधील डॉक्टरांनी, उपचारापूर्वीच रौनकचा मृत्यू झाल्याचे सांगितले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शेंडा पार्क येथे नेण्यात आले आहे. सतरा वर्षाच्या रौनकच्या आत्महत्येने कुटुंब हादरले आहे. रौनकने  नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. त्याच्या पश्वात आजोबा, आई -वडील, एक बहिण, चुलते असा परिवार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes