Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त उद्योजकांचा सन्मान, प्रशिक्षणर्थींना प्रमाणपत्र वितरण उत्साहातगुणीदास फाऊंडेशने घडविली ‘तीर्थ विठ्ठल’मधून अभंग -भक्तीसंगीताची वारीराष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे कागलमध्ये जनसेवा सप्ताहतंर्गत उपक्रमकोल्हापुरात साहित्यिक, प्राध्यापक- शिक्षकांनी उगारली सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात निषेधाची मूठगोकुळतर्फे वारकऱ्यांना सुगंधी दुधाचे वाटप, पुईखडी परिसरात स्वच्छता मोहीमसोहळा भक्तीचा…भाव सेवेचा !धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, अखेर सरकार नमलेकोल्हापुरातील कवी - लेखक - प्राध्यापक – शिक्षक एकवटले, शनिवारी करणार धरणे आंदोलन ! जंतरमंतरवरील तरुणांचे वाढविणार मनोबल!शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारी निर्देशाकांत कोल्हापूर देशात द्वितीय स्थानावरभारतीय मजदूर संघाचा ७२ वा वर्धापनदिन  साजरा,

जाहिरात

 

शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय महिला बास्केटाबॉलल स्पर्धेत तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी मुलींच्या संघास विजेतेपद

schedule17 Oct 25 person by visibility 481 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : वारणानगर  येथील तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (ऑटोनोमस) अभियांत्रिकी महाविद्यालयाने  शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय महिला बास्केटबाँल स्पर्धत विजेतेपद पटकाविले.  अंतिम सामन्यात विवेकानंद कॉलेज, कोल्हापूरचा पराभव करीत विजेतेपद मिळविले. संघामध्ये पुर्वा भोसले, मनस्वी मोरे, निर्झरा पाटील जाधव, श्रावणी भोसले, अनन्या संदे, देवयानी पाटील, वृषाली निकम, आर्या पाटील, प्रेरणा पाटील, सलोनी पाटील, भक्ती पाटील, साक्षी पाटील या खेळाडूंचा समावेश होता. बापूजी साळुंखे महाविद्यालय, मिरज येथे स्पर्धा झाली. खेळाडूंना प्राचार्य, अधिष्ठाता, प्राध्यापक व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. क्रीडा प्रशिक्षक उदय पाटील व  प्रितेश पाटील यांचे मार्गदर्शन  लाभले. यशाबद्दल वारणा शिक्षण समूहाचे अध्यक्ष विनय कोरे, श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कारजिनी यांनी शुभेच्छा दिल्या.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes