Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
मिलेट रांगोळीतून साकारली शाहू महाराजांची प्रतिमाशैक्षणिक संस्थांमध्ये समुपदेशक नेमण्याची उपजिल्हाधिकाऱ्यांकडे मागणीकौन्सिल ऑफ एज्युकेशनतर्फे शोकसभा,  डॉ. श्रीकृष्ण महाजन यांना श्रद्धांजलीखाजगी शिक्षक सेवक पतसंस्थेतर्फे शिष्यवृत्ती सराव परीक्षा, 1800 विद्यार्थ्यांचा सहभाग गोकुळसंबंधीच्या पत्रकबाजीवरुन राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना भाजपच्या जिल्हाध्यक्षांचा सवालवाचनालय हे गावाच्या उद्धाराचे शक्तिपीठ - माजी कुलगुरू माणिकराव साळुंखेखासगी शिक्षक संघटनांच्यावतीने सीईओ डॉ जस्मिन यांचा सत्कारपीआरएसआय कोल्हापूर चॅप्टरचा उद्घाटन सोहळा दिमाखातप्रा. डॉ. श्रीकृष्ण महाजन यांचे निधनआयटी असोसिएशनतर्फे शुक्रवारी कृतज्ञता कार्यक्रम

जाहिरात

 

मिलेट रांगोळीतून साकारली शाहू महाराजांची प्रतिमा

schedule22 Apr 26 person by visibility 29 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : ज्वारी, बाजरी,   नाचनी, मसूर डाळ, वरी अशा विविध धान्यातून राजर्षी  छत्रपती शाहू महाराजांची कलाकृती साकारली आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे, कोल्हापूर विभाग  आयोजित कोल्हापूर मिलेट व फळ महोत्सव 2016 अंतर्गत ही मिलेटची रंगावली या महोत्सवाचे वेगळे आकर्षण ठरत आहे. राजारामपुरी येथील भारत हाऊसिंग सोसायटीच्या सभागृहात 22 ते 26 एप्रिल 2026 या कालावधीत मिलेट महोत्सव भरविले आहे. या महोत्सवात तृणधान्ये आणि फळांचा गोडवा चाखता येणार आहे.
शेतकरी ते थेट ग्राहक अशी संकल्पना घेऊन तृणधान्य व फळांची विक्री या ठिकाणी होत आहे. मिलेट महोत्सवाच्या अनुषंगाने उद्घाटनाच्या दिवशी बुधवारी मिनिट रांगोळी साकारली होती. वारणानगर येथील शिवाजी शंकर जिऊरकर या रंगावलीकारने ही कलाकृती साकारली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes