Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळसंबंधीच्या पत्रकबाजीवरुन राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना भाजपच्या जिल्हाध्यक्षांचा सवालवाचनालय हे गावाच्या उद्धाराचे शक्तिपीठ - माजी कुलगुरू माणिकराव साळुंखेखासगी शिक्षक संघटनांच्यावतीने सीईओ डॉ जस्मिन यांचा सत्कारपीआरएसआय कोल्हापूर चॅप्टरचा उद्घाटन सोहळा दिमाखातप्रा. डॉ. श्रीकृष्ण महाजन यांचे निधनआयटी असोसिएशनतर्फे शुक्रवारी कृतज्ञता कार्यक्रमगोकुळच्या संचालक मंडळावर युनियनचे दोन सदस्यडीवाय पाटील इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या निकिता-श्रेयसला इंडिया स्किल्स  स्पर्धेमध्ये रौप्यपदकसोनाळीचा दीपक देसाई स्पोर्ट्स ठरला जीपीएलचा मानकरी ! रंगनाथ स्पोर्ट्स उपविजेता!!दिल्लीतील दुग्ध परिषदेत चेतन नरके करणार मार्गदर्शन

जाहिरात

 

खासगी शिक्षक संघटनांच्यावतीने सीईओ डॉ जस्मिन यांचा सत्कार

schedule22 Apr 26 person by visibility 64 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.ज स्मिन यांचा खाजगी प्राथमिक शिक्षक संघटना कृती समितीच्यावतीने सत्कार करण्यात आला .यावेळी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी डॉ मीना शेंडकर उपस्थित होत्या. शिष्टमंडळांत महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष  भरत रसाळे. महिला जिल्हाध्यक्ष सविता गिरी, खाजगी शाळा शिक्षक -शिक्षकेतर महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे, शिक्षक सेनेचे समन्वयक संतोष आयरे एस.एम . पाटील हे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes