Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
भाऊसिंगजी रोडवरील जिपच्या मालकीच्या जागा विकसित करा - सभापती सारिका नांदेकर४२७ दूध संस्थेसंबंधी सतेज पाटील गटातर्फे सर्किट बेंचमध्ये याचिकाइनरव्हील क्लबतर्फे बसथांब्याची उभारणी, सोमवारी लोकार्पण सोहळाप्रचाराचा धडाका, सेलिब्रिटीज मैदानात…महामंडळाचे राजकारण जोरातशाहू सांस्कृतिक सभागृह पाडण्याच्या प्रस्तावाला विरोध - नाथाजी पाटीलरविकिरण इंगवलेंचे आमदारपुत्रावर आरोप, ऋतुराज क्षीरसागरांचाही पलटवारनवीन आयकर कायदा चार्टर्ड अकौंटंटसनी सामान्य नागरिकांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचवावा - सीए मंगेश किनारेडॉ. जयसिंगराव पवार यांना यंदाचा राजर्षी  शाहू पुरस्कार जाहीरडीवाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला एनबीए टीएर-१ वाशिंग्टन ॲकॉर्ड मानांकनसतेज - ऋतू केसरी बैलगाडी शर्यत स्पर्धा रविवारी , प्रथम क्रमांकाचे बक्षीस महिंद्रा ट्रॅक्टर

जाहिरात

 

भाऊसिंगजी रोडवरील जिपच्या मालकीच्या जागा विकसित करा - सभापती सारिका नांदेकर

schedule05 Jun 26 person by visibility 28 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीच्या सभापती सारिका नांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली बांधकाम समितीची बैठक झाली. या बैठकीत सभापती नांदेकर यांनी,‘ कोल्हापुरातील भाऊसिंगजी रोडवरील जिल्हा परिषद मालकीच्या जागा विकसित करण्यासंबंधी नियोजन करावे.’अशा सूचना दिल्या. जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक सभागृहात ही बैठक झाली. या बैठकीत, जिल्हा परिषदेच्या आवारात नवीन कॅन्टिनसाठी जागा निश्चित करावी, सुरक्षा रक्षकासाठी शेड उभारणी करावी. जिल्हा परिषदेच्या उत्पन्नवाढीच्या दृष्टीने बांधकाम विभागाच्या विविध कामांसाठी शुल्क आकारणी करावी, तसेच पन्नास ते ७५ लाख रुपयांपर्यंतच्या विविध विकासकामांच्या निविदा मंजूर कराव्यात’अशा सूचना केल्या

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes