Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
भाऊसिंगजी रोडवरील जिपच्या मालकीच्या जागा विकसित करा - सभापती सारिका नांदेकर४२७ दूध संस्थेसंबंधी सतेज पाटील गटातर्फे सर्किट बेंचमध्ये याचिकाइनरव्हील क्लबतर्फे बसथांब्याची उभारणी, सोमवारी लोकार्पण सोहळाप्रचाराचा धडाका, सेलिब्रिटीज मैदानात…महामंडळाचे राजकारण जोरातशाहू सांस्कृतिक सभागृह पाडण्याच्या प्रस्तावाला विरोध - नाथाजी पाटीलरविकिरण इंगवलेंचे आमदारपुत्रावर आरोप, ऋतुराज क्षीरसागरांचाही पलटवारनवीन आयकर कायदा चार्टर्ड अकौंटंटसनी सामान्य नागरिकांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचवावा - सीए मंगेश किनारेडॉ. जयसिंगराव पवार यांना यंदाचा राजर्षी  शाहू पुरस्कार जाहीरडीवाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला एनबीए टीएर-१ वाशिंग्टन ॲकॉर्ड मानांकनसतेज - ऋतू केसरी बैलगाडी शर्यत स्पर्धा रविवारी , प्रथम क्रमांकाचे बक्षीस महिंद्रा ट्रॅक्टर

जाहिरात

 

इनरव्हील क्लबतर्फे बसथांब्याची उभारणी, सोमवारी लोकार्पण सोहळा

schedule05 Jun 26 person by visibility 19 category

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूरच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त सोन्या मारुती चौक येथे बस थांबा उभारला आहे. या बसथांब्याचे लोकार्पण सोमवारी आठ जून  रोजीि सकाळी १०.३० वाजता होणार आहे. अशी माहिती क्लबच्या अध्यक्षा रुक्मिणी हेगिष्टे व इव्हेंट चेअरमन रुपाली बाड यांनी दिली. इंटरनॅशलन इनरव्हील ट्रेझरर डॉ. रश्मी शर्मा यांच्याहस्ते व महापौर रुपाराणी निकम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लोकार्पण सोहळा होत आहे. हा बसथांबा प्रकल्प, क्लबच्या सुवर्णमहोत्सवी वर्षातील महत्वपूर्ण उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला डॉ. विद्या पठाडे, डॉ. विद्युत शहा, दीपा जाधव उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes