Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
अगोदर निधी…मग सभा ! महापालिका सभेत नगरसेवकांची प्रशासनावर आगपाखड!!जिल्हा परिषदेत असमान निधी वाटप, काँग्रेसच्या सदस्यांचे शुक्रवारी लाक्षणिक उपोषण ! विकासकामे रखडली, सदस्यांचे आरोग्य बिघडण्याची वेळ ! !आरोग्य सेवेवर एआयचा वॉच, कोल्हापूर जिल्ह्यात पायलट प्रोजेक्ट !आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकल्पाचे उद्घाटन ! !केआयटीला आयएसटीईचे दोन मानाचे पुरस्कार कोल्हापुरात सुसज्ज आर्ट गॅलरीची गरज -  मालोजीराजे छत्रपतीविनापरवाना व्यवसाय करणाऱ्या जीमवर कारवाई, लॉजिंग व्यवस्थापनला नोटीस...तर गप्प बसणार नाही, कोल्हापुरात काँग्रेसच्या नगरसेवकांचा महायुतीला इशारातेरा वर्षाखालील फुटबॉल स्पर्धेत राजर्षी शाहू स्पोर्ट्स, ताराराणी विद्यापीठ स्पोर्ट्स विजयी शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थिनीला नोबेल विजेत्या शास्त्रज्ञांशी संवाद साधण्याची संधीरेडिओलॉजिस्ट डॉ. सुनील कुबेर यांचे निधन

जाहिरात

 

एमफिल-पीएचडी प्रबंध सादर करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

schedule25 May 21 person by visibility 737 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठाने, एमफिल व पीएचडी प्रबंध सादर करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. विद्यापीठाचे कुलसचिव विलास नांदवडेकर यांनी यासंबंधीचा आदेश काढला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचना आणि कोरोना स्थितीमुळे हा निर्णय घेतला आहे. कुलसचिव नांदवडेकर यांनी म्हटले आहे, ‘कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून एमफिल व पीएचडी विद्यार्थी, मार्गदर्शक व शिक्षकांना कळविण्यात येते की, प्रबंध सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. ’

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes