Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी सेवा समितीतर्फे शाहू जयंतीदिनी रक्तदान शिबीरलाचप्रकरण पडले महागात, शिक्षण विस्तार अधिकारी डी. सी. कुंभार निलंबितएकीकडे आमदार – खासदार ! दुसरीकडे पैशांचा पाऊस, दूध उत्पादक मात्र आमच्यासोबत ! !  सत्यजीत पाटीलपशुसंवर्धन विभागामार्फत चारा उत्पादन कार्यक्रमकोल्हापूरच्या हद्दवाढीबाबत सरकारने तातडीने निर्णय घ्यावा; आमदार राजेश क्षीरसागरांची विधीमंडळात मागणीजिल्ह्यातील ४६ हजारांहून अधिक निरक्षर,  प्रशासनाने ठरविले शंभर टक्के साक्षरतेचे उद्दिष्टटीईटी परीक्षेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ; अधिका-यांनी घेतले केंद्रसंचालकांचे प्रशिक्षणचार्टर्ड अकाउंटंटस कोल्हापूर शाखेतर्फे दोन जुलैला उत्थान-  एमएसएमई महोत्सवएकाच शाळेला दोन कोटी, इतर शाळांसाठी किती निधी ? शिक्षण विभागाच्या असमान निधी वाटपावरुन स्थायी गाजलीमाजी महापौर महादेवराव आडगुळे यांच्या नातवाची आत्महत्या

जाहिरात

 

हॉटेल मालक संघातर्फे बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन

schedule02 Aug 25 person by visibility 428 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूरला हायकोर्टाचे सर्किट बेंच मंजूर झाल्याबद्दल कोल्हापूर बार असोसिएशनच्या सर्व पदाधिका-यांचे कोल्हापूर हॉटेल मालक संघातर्फे अभिनंदन करणेत आले. त बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. व्ही. आर. पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन कोल्हापूर हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष सचिन शानभाग यांनी अभिनंदन केले. याप्रसंगी हॉटेल मालक संघाचे उपाध्यक्ष अरुण भोसले चोपदार, माजी अध्यक्ष उज्वल नागेशकर, संघाचे सचिव सिध्दार्थ लाटकर, खजानिस सुशांत पै, प्रसाद कामत, उमेश राऊत, सुहास लाड, जय कामत,  शंकरराव यमगेकर. यावेळी बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. अजित मोहिते व पदाधिकारी, आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes