Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
चित्रनगरीसाठी ४४ कोटीचा निधी, पोस्ट प्रॉडक्शनची सुविधा होणार ! अमल महाडिकांचा पाठपुरावा !!बिल्डर्स असोसिएशनचे पुरस्कार जाहीर ! सुरेश गुळवणी, शंकर पाटील, संजय चव्हाण, उज्ज्वल नागेशकर, अशोक रोकडेंचा समावेश पर्यावरणदिनी क्रिडाई संघटनतर्फे शंभर रोपांची लागवडजिल्हा परिषदेत स्वराज्यगुढी, शिवराज्याभिषेकदिनी शिवरायांच्या कर्तुत्वाला उजाळामहापालिका शाळेतील शिक्षकांच्या बदलीचा कार्यक्रम जाहीरगोकुळमध्ये शिवराज्याभिषेकदिन साजराकोल्हापुरात सोमवारी -मंगळवारी पाणी पुरवठा बंदमहावितरणच्या वीज प्रश्नांवर पालकमंत्र्यांचा सोमवारी ऊर्जा दरबारशारंगधर देशमुखांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट ! मेळावा घेऊन कोल्हापुरात होणार पक्षप्रवेश राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाच्या पुण्यातील कार्यक्रमाला कोल्हापुरातून 5000 कार्यकर्ते जाणार

जाहिरात

 

पर्यावरणदिनी क्रिडाई संघटनतर्फे शंभर रोपांची लागवड

schedule07 Jun 25 person by visibility 56 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : बांधकाम व्यावसयिकांची शिखर संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  क्रिडाई कोल्हापूर या संघटनेतर्फे ५ जून रोजी  जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला.  क्रिडाई कोल्हापूर युथ विंग, वुमेन्स विंगतर्फे एन.टी.सरनाईक नगर, पाचगाव रोड येथील खुल्या जागेत १०० रोपांची लागवड केली. या रोपांच्या पालनपोषणची जबाबदारी एन. टी. सरनाईकनगर मंडळाने घेतली आहे.

या कार्यक्रमास क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के. पी. खोत, उपाध्यक्ष प्रकाश देवलापूरकर, सचिव गणेश सावंत, सहसचिव नंदकिशोर पाटील, सहखजानिस सागर नालंग, संचालक प्रदीप भारमल, आदित्य बेडेकर, संग्राम दळवी, सुनिल चिले, अतूल पोवार, मौक्तीक पाटील, क्रिडाई कोल्हापूर चे माजी अध्यक्ष महेश यादव, माजी सचिव संदीप मिरजकर, उपस्थित सभासद व्हा श्रीधर कुलकर्णी, विजय माणगावकर, सुधीर हंजे, उदय निचिते, योगेश आठल्ये, संदिप बोरचाटे, प्रतिक पाटील, मौसिम मुल्लाणी, मिलिंद नाईक, युथ विंग मयूरेश यादव, पंकज कोकणे, वुमेन्स विंगच्या क्रिडाई कोल्हापूरच्या समन्वयक मोनीका बकरे, सहसमन्वयक शिल्पा कुलकर्णी, क्रिडाई महाराष्ट्राच्या सह समन्वयक संगीता माणगांवकर, सपना मिरजकर, खुशबू परमार, अर्चना पोवार, साक्षी बोरचाटे रूपाली बकरे, एन.टी.सरनाईक नगर मंडळाचे अध्यक्ष संजय सोनवणे, उपाध्यक्ष राजेंद्र पांडव, माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील, खजिनदार सचिन जाधव, जॉईटं ग्रुप अध्यक्षा मनीषा कांबळे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes