गोकुळमध्ये शिवराज्याभिषेकदिन साजरा
schedule06 Jun 25 person by visibility 39 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्यावतीने संघाच्या ताराबाई पार्क कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५२ व्या शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. गोकुळ दूध संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते व शिवराज्याभिषकेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व पूजन करण्यात आले. याप्रसंगी यावेळी संचालक रणजितसिंह पाटील , बयाजी शेळके ,दत्तात्रय पाटील (केनवडेकर), सुर्यकांत पाटील, जयदीप पोवार, विकास पाटील, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील उपस्थित होते.