कार्तिकेयन एस यांची बदली, कोल्हापूर जिप सीईओपदी डॉ. जस्मिन
schedule02 Apr 26 person by visibility 317 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांची सोलापूर जिल्हाधिकारीपदी बदली झाली.तर कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी श्रीमती डॉ. जस्मिन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.डॉ. जस्मिन या सध्या रत्नागिरी येथे राजापूर उपविभाग सहायक जिल्हाधिकारीपदी आहेत. सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सुभाष उमराणीकर यांनी गुरुवारी, दोन एप्रिल २०२६ रोजी बदलीचे आदेश काढले आहेत.