Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
क्रिडाई कोल्हापूरतर्फे राष्ट्रीय अभियंता दिननृत्यांगना वर्षा  खाडिलकर, निधी आलासेंच्या नृत्याविष्काराने रसिक-प्रेक्षक मंत्रमुग्धगोकुळच्या निवडणुकीसाठी नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील-चुयेकर,  बाळासाहेब खाडेंचे अर्ज दाखलमुश्रीफांनी जाहीर केलेल्या गोकुळच्या ठराव संख्येवरून भाजपच्या नेत्यांना मिरचीचा ठसका का लागला ? युवराज पाटील हसन मुश्रीफांचे भाजपला थेट चॅलेंज ! गोकुळसाठी कोल्हापुरात ठरावांची बेरीज, पदवीधर आमदारकीसाठी सांगलीत शड्डू !!जिल्हा परिषदेत गणरायाची प्रतिष्ठापना !  सदस्य - पदाधिकाऱ्यांचा पुढाकार, आरतीला मंत्र्यांची उपस्थिती ! !आनंदराव पाटील- चुयेकरांच्या समाधीला माजी संचालकांचे अभिवादनगोकुळच्या जागा वाटपावरुन महायुतीत वादाचे फटाके! मंत्री मुश्रीफ हे भाजपची ताकत गौण असल्याचा संदेश देत आहेत का? खासदार महाडिकांचा सवालडॉ. शिवशंकर मारजक्के यांचा अॅवार्ड ऑफ एक्सलन्सने सन्मानशिक्षकांचा सन्मान की निवडणुकीचा शो ?

जाहिरात

 

क्रिडाई कोल्हापूरतर्फे राष्ट्रीय अभियंता दिन

schedule15 Sep 26 person by visibility 9 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्म दिवस (15 सप्टेंबर)  हा दिवस हा अभियंता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. कोल्हापुरातील बांधकाम व्यावसायिकांची शिखर संस्था असलेल्या क्रिडाई कोल्हापूरतर्फे अभियंता दिन साजरा करण्यात आला.  विश्वेश्वरय्या हे आधुनिक भारताच्या औद्योगिक, अभियांत्रिकी व पायाभूत विकासातील प्रमुख शिल्पकार मानले जातात.  क्रिडाई कोल्हापूर कार्यालयात विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन कोल्हापूर महानगरपालिकेच्या नगररचना विभागाचे प्रभारी सहाय्यक संचालक मा. प्रशांत भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के. पी. खोत, उपाध्यक्ष प्रकाश देवलापूरकर, सचिव गणेश सावंत, सहसचिव नंदकिशोर पाटील, सहखजानिस श्रीराम पाटील,संचालक प्रदिप भारमल, चेतन चव्हाण, संदिप पोवार,संग्राम दळवी, सुनिल चिले, माजी उपाध्यक्ष सुजय होसमणी,सभासद श्रीधर कुलकर्णी, आण्णासाहेब अथणे,महेश पोवार,पवन जामदार, सत्यजित मोहिते, नारायण पोतदार, उदय निचिते,प्रतिक होसमणी आदी उपस्थित होते

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes