Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळ कर्मचारी संघटनेकडून सुनिल वाडकरांच्या वक्तव्याचा निषेध; कडक कारवाईची मागणीकुलगुरु निवड लांबली, मुलाखती कधी होणार ? कुलपती कार्यालयाकडे लक्षजिल्हा परिषदेच्या सभेत विषय समित्यांवर सदस्यांच्या निवडीराधानगरी तालुक्यातील अवसायनात संस्थांच्या सुनावणीस गती द्या - अभिजीत तायशेटेकोल्हापुरात बुधवारपासून मिलेटसह फळ महोत्सव कोल्हापूर, सांगलीच्या पोलीस अधीक्षकांची बदली ! निलोत्पल कोल्हापूरचे नवे एसपी, तुषार दोशी सांगलीमध्ये !!पत्रकार समीर देशपांडे यांना सरपंच परिषदेचा राज्यस्तरीय पुरस्कारगोकुळवरून भाजप -राष्ट्रवादीची तोंडे एकमेकांच्या विरोधात ! दोन्ही बाजूंनी स्वतंत्र पॅनेलची मागणी!!आदमापुरात रंगला सामुदायिक लग्नसोहळावीरशैव लिंगायत समाजातर्फे शिव-बसव जयंती उत्साहात साजरी

जाहिरात

 

शिवसेना ठाकरे पक्षातर्फे खासदार निशिकांत दुबे यांचा निषेध

schedule19 Apr 26 person by visibility 88 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : शिवसेना नेते युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे,

यांच्याबद्दल खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभेत चुकीच्या पद्धतीचे अपमानजनक विधान केले. दुबे यांचा मनसुबा एका चांगल्या व्यक्तीला बदनाम करण्याचा दिसून येतो, म्हणूनच शिवसेना ठाकरे पक्ष पक्षाच्यावतीने , शिवसेना शहरप्रमुख मंजीत माने यांच्या नेतृत्वाखाली, दसरा चौक येथे खासदार दुबे यांच्या विरोधात  निदर्शने केली.तसेच  दुबेनी या वक्तव्याबद्दल माफी मागावी अशी मागणी केली. शिवसेना उपनेते संजय पवार, जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, महिला जिल्हा प्रमुख प्रतिज्ञा उत्तुंरे, उपजिल्हा प्रमुख स्मिता सावंत,शहर प्रमुख विशाल देवकुळे, राजू जाधव, शुभम पाटील, दिनेश साळोखे, सुमित मेळवंकी, सागर साळोखे, रीमा देशपांडे, दीपा शिंदे, अभि दाबाडे,गोविंद वाघमरे, रुपेश रोडे, हर्षल पाटील, आदित्य हुलजी,अनिता ठोंबरे,कीर्ती जाधव, आदीचा सहभाग होता.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes