Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
ज्येष्ठ समीक्षक चंद्रकांत पाटील हे मराठी साहित्याच्या पिकाचे राखणदार - राजन गवसमैदानासह नाट्यगृहाचेही बांधकाम चुकीच्या पद्धतीने, कार्यकर्त्यांनी वेधले लक्षमाझे शहर…माझी जबाबदारी ! एकाचवेळी चार हजार हात स्वच्छतेसाठी सरसावणार !संजय घोडावत यांना द ज्वेल्स ऑफ इंडिया पुरस्कारशक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात कोल्हापुरात निदर्शनेभाजप उपाध्यक्षपदी गोपीचंद पडळकर, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी कृष्णराज महाडिकराज्यस्तरीय सोहळयात डॉ. हर्षला वेदक यांचा गौरवनोटीस देऊनही थकबाकी न भरल्यास मिळकतीवर बोजा- महापालिका अधिकाऱ्यांना सूचनादळवीज आर्ट इन्स्टिट्यूटतर्फे वार्षिक चित्रप्रदर्शन शिक्षण हक्क आंदोलनात शैक्षणिक व्यासपीठ, मुख्याध्यापक संघ ताकतीने उतरणार

जाहिरात

 

ज्येष्ठ समीक्षक चंद्रकांत पाटील हे मराठी साहित्याच्या पिकाचे राखणदार - राजन गवस

schedule24 Feb 26 person by visibility 32 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ ज्येष्ठ समीक्षक चंद्रकांत पाटील यांनी खेडयापाडयातील लिहित्या मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम केलेअफाट वाचनामुळे साहित्याविषयीची त्यांची भूमिका पक्की होती. ते मराठी साहित्याच्या पिकाचे राखणदार आहेत.असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ.राजन गवस यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या डॉ..सु.पाटील समीक्षा पुरस्कार, २०२६ चे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.विलास शिंदे समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. डॉ.गवस पुढे म्हणाले, .  

पुरस्कारस उत्तर देताना ज्येष्ठ समीक्षक चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘माणसांवर प्रेम करणाऱ्या समीक्षक .सु.पाटील यांच्या नांवे दिला जाणारा पुरस्कार मला मिळणे हे गौरवास्पद आहेनव्याने लिहिणाऱ्यांनी आपला आत्मा गहाण टाकता समग्र अवकाशाविषयी जागरूकतेने लिहिले पाहिजे.’  

कुलसचिव  म्हणाले, ‘ पुस्तक परीक्षणाच्या पातळीवरील समीक्षेपेक्षा सैधांतिक पातळीवरील पातळीची समीक्षा चंद्रकांत पाटील यांची आहे. ’ मराठी अधिविभागप्रमुख डॉ.रणधीर शिंदे यांनी प्रास्ताविक केलेडॉ.नंदकुमार मोरे यांनी मानपत्राचे वाचन केलेप्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले.  डॉ.सुखदेव एकल यांनी आभार. कार्यक्रमासाठी डॉ. दिलीप धोंडगे, प्रा.प्रवीण बांदेकर, कृष्णात खोत, डॉ.एकनाथ पगार, आशुतोष पाटील, विरधवल परब, डॉ.अवनिश पाटील, डॉ.मेघा पानसरे, गौतमीपुत्र कांबळे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes