Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
हितैशी समुपदेशन केंद्र समाजासाठी सहाय्यभूत ठरेल – मंत्री चंद्रकांत पाटीलसीआयआय -अ‍ॅग्री इनोव्हेशन समिट उत्साहात,  डीवाय पाटील कृषी - तंत्र विद्यापीठात आयोजन गोकुळसाठी महायुतीच्या नेत्यांचे ठरले ! छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी जाहीर!!राज्याला आदर्शवत भाडेदराचे रोल मॉडेल तयार करा : आमदार राजेश क्षीरसागरसोशल मीडियावर गोकुळची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, कर्मचाऱ्यांची मागणी महापालिकेत चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांमधून ७० कर्मचाऱ्यांची मुकादमपदी पदोन्नतीआयकर कायदा २०२५ च्या नव्या पर्वाचे ‘पुनर्मंथन’ कोल्हापुरात, शनिवारी - रविवारी राष्ट्रीय परिषदराष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी टास्क फोर्सची स्थापना, नऊ सदस्यीय समितीत कुलगुरू डॉ. आर. के. कामतचप्पल निर्मितीची प्रक्रिया उलगडणाऱ्या ‘द कोल्हापुरी’ पुस्तकाला अकरा पुरस्कार मेघराज भोसले यांच्या समर्थ पॅनेल विरोधात चित्रकर्मी पॅनेल, अपक्षांची संख्याही मोठी

जाहिरात

 

राज्यस्तरीय सोहळयात डॉ. हर्षला वेदक यांचा गौरव

schedule23 Feb 26 person by visibility 311 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी,कोल्हापूर  : आरोग्य विभाग अंतर्गत राज्यातील उत्कृष्ट कार्य केलेल्या परिमंडळ स्तरीय जिल्हास्तरीय नोडल अधिकाऱ्यांचा वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार महाआरोग्य  कार्यक्रमात गौरव सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात राज्यात  राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमामध्ये कोल्हापूर जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.हर्षला वेदक यांना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर प्रकाश आबिटकर   सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.राज्यामध्ये उत्कृष्ट आरोग्य सेवा पुरविणाऱ्या संस्था, अधिकारी कर्मचारी यांचा दरवर्षी शासनामार्फत वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार महाआरोग्य सन्मान कार्यक्रमात गौरव सन्मान करण्यात येतो

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes