Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
लिपिकाकडून मुख्याध्यापकांना अपमानास्पद वागणूकराज कोरगावकर, अश्किन आजरेकरचे मुंबईतील स्पर्धेत यशजर्मनीतील प्लांटिक्स कंपनीच्या प्रतिनिधीची बाजार समितीला भेटमृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांना अभिवादनमी मंडळे तोडणारा नव्हे तर जोडणारा कार्यकर्ता –आमदार राजेश क्षीरसागरपाणीपट्टी वसुलीसाठी महापालिकेची धडक मोहीम; महिन्यात ५३ लाखाची वसुली ! ६५ नळ कनेक्शन बंद; ६ अनधिकृत कनेक्शनला ब्रेक !!आयएसटीई नवी दिल्लीच्या राष्ट्रीय कार्यकारी परिषद सदस्यपदी डॉ.महादेव नरके गोकुळच्या राजकारणात शिवसेना ‘मधला भाऊ’! करवीरमध्ये विश्वास पाटील व आमच्याकडे ७७५ ठराव! !सेवा संकल्प अंतर्गत अधिकाऱ्यांचा स्वच्छता अभियानात सहभागपरदेशातील विद्यार्थिनी अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी वारणा विद्यापीठात

जाहिरात

 

मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांना अभिवादन

schedule19 Sep 26 person by visibility 12 categoryसामाजिक


कोल्हापूर : मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांना येथील अक्षर दालन आणि निर्धारच्यावतीने शुक्रवारी स्मृतिदिनी अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथ निवड समितीचे सदस्य डॅा. आशुतोष देशपांडे आणि प्रा. सी. एम. गायकवाड यांच्या हस्ते सावंत यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.  १८ सप्टेंबर २००२ रोजी मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपद निवडणुकीसाठी रिंगणात उतरलेले सावंत हे प्रचारासाठी गोव्याला गेले होते. त्या ठिकाणी त्यांना ह्दयविकाराचा झटका आला होता. तेव्हापासून निर्धारच्यावतीने त्यांचा स्मृतीदिन साजरा करण्यात येतो. समीर देशपांडे यांनी यावेळी सावंत यांच्या साहित्य कर्तृत्वाचा आढावा घेतला.  यावेळी रवींद्रनाथ जोशी, संदीप मगदूम, निवास तोडकर, अमेय जोशी, वसंत पाठक उपस्थित होते

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes