Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
लिपिकाकडून मुख्याध्यापकांना अपमानास्पद वागणूकराज कोरगावकर, अश्किन आजरेकरचे मुंबईतील स्पर्धेत यशजर्मनीतील प्लांटिक्स कंपनीच्या प्रतिनिधीची बाजार समितीला भेटमृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांना अभिवादनमी मंडळे तोडणारा नव्हे तर जोडणारा कार्यकर्ता –आमदार राजेश क्षीरसागरपाणीपट्टी वसुलीसाठी महापालिकेची धडक मोहीम; महिन्यात ५३ लाखाची वसुली ! ६५ नळ कनेक्शन बंद; ६ अनधिकृत कनेक्शनला ब्रेक !!आयएसटीई नवी दिल्लीच्या राष्ट्रीय कार्यकारी परिषद सदस्यपदी डॉ.महादेव नरके गोकुळच्या राजकारणात शिवसेना ‘मधला भाऊ’! करवीरमध्ये विश्वास पाटील व आमच्याकडे ७७५ ठराव! !सेवा संकल्प अंतर्गत अधिकाऱ्यांचा स्वच्छता अभियानात सहभागपरदेशातील विद्यार्थिनी अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी वारणा विद्यापीठात

जाहिरात

 

जर्मनीतील प्लांटिक्स कंपनीच्या प्रतिनिधीची बाजार समितीला भेट

schedule19 Sep 26 person by visibility 16 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी -: जर्मनीतील प्लांटिक्स कंपनीचे प्रतिनिधी, माहिती तंत्रज्ञान अभियंता स्टीफत यांनी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीला भेट दिली. सभापती शेखर देसाई, सचिव तानाजी दळवी यांनी स्वागत केले. मार्केट यार्डातील कांदा, बटाटा बाजाराची माहिती घेतली. संचालक कुमार आहुजा यांनी कांदा बटाटा बाजार व अन्य शेती मालांच्या सौद्यांची माहिती दिली. सचिव दळवी यांनी, ‘शेतीमालाची आवक, खरेदी विक्री व्यवस्थापन’विषयी सांगितले.प्लांटिक्स कंपनी पुणे प्रतिनिधी सागर शिंदे यांनी कंपनीच्या शेतीपिकावरील कीड नियंत्रण अॅपविषयी माहिती दिली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes