राजू मानेंचे प्रशासनाला शहर विकास प्रकल्पासंबंधीचे निवेदन
schedule04 Jun 26 person by visibility 13 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व इतर मागण्यासंबंधीचे निवेदन एसफोरयूचे प्रमुख राजू माने यांनी नायब तहसीलदार नम्रता चौगुले यांना दिले. कोल्हापूर शहर व जिल्हयाच्या अनुषंगाने विविध मागण्या त्यांनी केल्या आहेत. पुणे ते कोल्हापूर मेट्रो रेल्वेची उभारणी करावी, म्हाडा व सिडको गृहप्रकल्पांची उभारणी करावी यासह विविध मागण्या आहेत.याप्रसंगी प्रशांत मंडलिक , दत्तात्रय माने, रुपेश घडशी , प्रकाश टोपकर,प्रदीप दुगाणी उपस्थित होते.