+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustनॉट रिचेबल खासदारांना निवडणुकीतून हद्दपार करा-वसंतराव पाटील adjustरविवारपासून शहरात महायुतीच्या प्रचाराची रणधुमाळी - राजेश क्षीरसागर adjustडोंगळे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मोफत सामुदायिक विवाह सोहळा adjustकोल्हापुरात महायुतीच्या प्रचाराला मिसळ पे चर्चेचा तडका adjustवाळवा-शिराळा तालुक्यात महायुतीला उत्स्फूर्त प्रतिसाद adjustमोमेण्ट अॉफ समर चित्रप्रदर्शनाचा प्रारंभ adjustघोडावत विद्यापीठातील ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड adjustशेळेवाडीत शाहू छत्रपतींच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय
Screenshot_20240226_195247~2
schedule12 Sep 22 person by visibility 466 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीवरुन हद्दवाढ कृती समिती आक्रमक झाली आहे. हद्दवाढीला विरोध करणाऱ्या गावांची केएमटी बस सेवा रोखण्यात आली आहे. ग्रामीण भागातील तोटयातील बस सेवा बंद करावेत, शहरवासियांच्या करातून हद्दवाढीला विरोध करणाऱ्या गावांना सेवा देउ नयेत अशी भूमिका कृती समितीने घेतली आहे.
शास्त्रीनगर येथील केएमटीच्या कार्यशाळेबाहेर कृती समितीचे कार्यकर्ते सोमवारी सकाळीच पोहचले. त्यांनी केएमटीची बस सेवा रोखली. वर्कशॉपमधून एकही बस बाहेर पडू दिली नाही.कृती समितीचे पदाधिकारी माजी नगरसेवक बाबा पार्टे, बाबा इंदूलकर, अशोक भंडारी, सतीश कांबळे, किशोर घाटगे, दिलीप देसाई, प्रसाद जाधव आदींचा आंदोलनात सहभाग आहे.