Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
वाशीचे सामाजिक कार्यकर्ते सरदार रानगेंचा भाजपात प्रवेशडीवाय पाटील मेडिकल कॉलेजच्या एमबीबीएस प्रवेश क्षमतेत ५० जागांची वाढआषाढी वारीत कुलगुरू, प्रकुलगुरू ! शिवाजी विद्यापीठातर्फे स्वच्छतेतून सेवाभाव ! !कोल्हापुरात शुक्रवारी आयटी निर्यात शिखर परिषद, दिल्लीचे डॉ. अभय सिन्हा प्रमुख मार्गदर्शकराज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे कार्य उल्लेखनीय - जिल्हाधिकारी संतोष पाटीलवारी आनंदाची ! कोल्हापूर जिल्हा परिषदेची हमी शुद्ध पाणी पुरवठ्याची !!अमर रहे अमर रहे - लाटकर काका अमर रहे ! राष्ट्र सेवादलाकडून मानवंदना, शोकाकूल वातावरणात भरत लाटकरांना अखेरचा निरोप  कार्यरत शिक्षकांसाठी स्वतंत्र टीईटीचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन ! तर सेवाज्येष्ठ शिक्षक पदोन्नतीस पात्र !! राष्ट्रसेवा दलाचे माजी अध्यक्ष भरत लाटकर यांचे निधनउपकुलसचिव निवास माने यांना पीएचडी

जाहिरात

 

आषाढी वारीत कुलगुरू, प्रकुलगुरू ! शिवाजी विद्यापीठातर्फे स्वच्छतेतून सेवाभाव ! !

schedule15 Jul 26 person by visibility 59 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी :आषाढी एकादशी आणि वारी हे शतकानुशतकाचे समीकरण. आषाढी वारीत लाखो भाविकांचा सहभाग असतो. लाखो वारकऱ्यांची श्रद्धा वारीशी जुळलेली. आषाढी एकादशीनिमित्त

संत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा मंगळवारी, १५ जुलै रोजी पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात प्रवेश झाला. यावेळी माऊलींच्या स्वागतासाठी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत आणि प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव उपस्थित होते. पालखीच्या स्वागतानंतर दोघेही वारीमध्ये सहभागी झाले. वारीमध्ये दरवर्षीप्रमाणे शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आरोग्य, स्वच्छता, वृक्षारोपण, वारकरी सेवा इत्यादी सेवाभावी कार्यासाठी सहभागी झालेले आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes