+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustवस्ताद बाबूराव चव्हाण यांचे निधन adjustकागल-पेठनाका राष्ट्रीय महामार्गावरील नवीन कामांना शंभर कोटी-धैर्यशील माने adjustचंद्रकांत पाटलांची कोल्हापूरसाठी मोठी घोषणा, पुढील शैक्षणिक वर्षापासून फार्मसी कॉलेज !! adjustजागतिक आघाडीच्या दोन टक्के संशोधकांत शिवाजी विद्यापीठाचे चौदा संशोधक adjustमुस्लिम समाजातर्फे शहरातून शांतता फेरी adjustस्वच्छता ही सेवा अभियान ! सीईओसह अधिकारी सहभागी !! adjustएनआयटी कोल्हापूरमध्ये कौशल्यपूर्ण अभियंते घडतील - चंद्रकांत पाटील adjustऋतुराज पाटील यांच्याकडून क्षयरुग्णांना पोषण आहार किट adjustआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदतीचे प्रस्ताव पात्र adjustराष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक सागर बगाडे, विवेक चंदालियांचा शनिवारी नागरी सत्कार
1000926502
1000854315
schedule12 Aug 24 person by visibility 223 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापुरातील न्यू कॉलेजमधील  ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागाच्यावतीने भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला . डॉ.रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ. व्ही . एम. पाटील 
यांचे हस्ते करण्यात आले . ग्रंथपाल डॉ. आर .पी. आडाव यांनी डॉ .रंगनाथन यांचे चरित्र भारतीय ग्रंथालय व माहितीशास्त्र चळवळीतील त्यांच्या योगदानाची माहिती सांगीतली . यावेळी संस्थेचे आजीव सेवक उदय पाटील , ग्रंथालय समिती सदस्य प्रा. डॉ. विनोद शिंपले , प्रा. के. डी कांबळे , प्रा. ए .ए अष्टेकर, प्रा. अरविंद घोडके , श्री शेखर माने उपस्थित होते .