Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
लोहिया हायस्कूलमध्ये ग्रंथामधून उभारली ज्ञानाची गुढीवालावलकर हायस्कूलमध्ये गुढी ज्ञानाचीगुढी पाडव्यानिमित्त भवानी मंडपाला २५ फुटी साखरेची माळफुटबॉल स्पर्धेतून शिवाजी तरुण मंडळाची माघारचंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ, दिलबहार तालीम मंडळ विजयीगल्लीतील भांडणसारखे दोन गटनेते महापालिकेत भिडले ! शारंगधर देशमुख - आदिल फरासांत पुन्हा घमासान ! !सांगलीत भाजप चितपट, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष- उपाध्यक्षपदी महाविकास आघाडी विजयी !सीईओची ताराराणी महोत्सवाला भेट, बचत गटाकडून वस्तूंची  खरेदीगोकुळतर्फे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना अत्याधुनिक प्रशिक्षण, शेतकऱ्यांना होणार थेट लाभजिपचे पदाधिकारी, पंचायत समिती सभापतीसाठी नवीन वाहन, अंदाजपत्रकात चार कोटीची तरतूद

जाहिरात

 

वालावलकर हायस्कूलमध्ये गुढी ज्ञानाची

schedule19 Mar 26 person by visibility 13 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शा. कृ. पंत वालावलकर हायस्कूलमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने शाळेत पुस्तकांची गुढी उभी करण्यात आली . पाल्यांच्या प्रवेशासाठी पालकांनी प्रवेशासाठी गर्दी केलेली दिसून आली . शाळेच्या मुख्याध्यापिका वृषाली कुलकर्णी यांनी पालकांचे व नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. गुढीपाडव्याच्या व मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या याप्रसंगी शाळेतील जिमखाना प्रमुख डॉ.राजेंद्र बनसोडे, समीर जमादार, विश्वास माळी व ग्रंथपाल गुरुदत्त पाटील उपस्थित होते .

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes