Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
नऊ जुलैला जिल्ह्यातील शाळा बंद, संस्थाचालक - शिक्षक काढणार जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पावसाची संततधार, सात बंधारे पाण्याखाली ! राजाराम बंधाऱ्यावरील वाहतूक बंद !!अकरावी प्रवेश प्रक्रियेची विशेष फेरी ओपन टू ऑलसमग्र शिक्षा संघर्ष समितीच्या मुंबई येथील आंदोलनास यशडीवाय पाटील अभियांत्रिकी केमिकलच्या ५५ विद्यार्थ्यांना प्लेसमेंटमहाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा पदग्रहण सोहळा शनिवारी मुंबईत, केंद्रीयमंत्री, मुख्यमंत्र्यांची उपस्थितीवार्षिक तपासणीवेळी प्रत्येक मुख्याध्यापकाकडे शाळेची यशोगाथा हवी ;  सहविचार सभेत उपशिक्षणाधिकाऱ्यांनी केली १७ विषयांवर चर्चादिवा विझला कायमचा….शिक्षक पात्रता परीक्षा होणार ऑनलाइन ! राज्य परीक्षा परिषदेचे आयबीपीएसला पत्र ! !उद्योगांनी नावीन्य - गुणवत्ता - आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनावे - खासदार धनंजय महाडिक

जाहिरात

 

पावसाची संततधार, सात बंधारे पाण्याखाली ! राजाराम बंधाऱ्यावरील वाहतूक बंद !!

schedule03 Jul 26 person by visibility 27 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शुक्रवारीु दिवसभरही पावसाची रिपरिप सुरू होती. गेले दोन दिवस संततधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. राजाराम बंधारा, रुई, इचलकरंजी, शिंगणापूर, शिरोळ येथील बंधारे मिळून सात बंधारे पाण्याखली आहेत. पंचगंगेच्या पाणी पातळीतही वाढ होत आहे. पंचगंगेची पाणी पातळी सोळा फूट नऊ इंचावर पोहोचली आहे. दरम्यान कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्यावरुन पाणी वाहत आहे. दिवसभर या पाण्यातून वाहतूक सुरू होती. दरम्यान सुरक्षिततेसाठी महापालिकेने राजाराम बंधाऱ्यावरील वाहतूक बंद केली आहे.   शुक्रवारी सायंकाळी बॅरेकेटस लावून रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे.  

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes