Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
खासबाग मैदानाची स्वच्छता, दसऱ्यानंतर खासदार - आमदारांच्या निवासस्थानासमोर निदर्शनेसंजय घोडावत विद्यापीठाचा सोळा ऑक्टोबरला दीक्षांत समारंभ गोकुळच्या व्यासपीठावर आबिटकर –के. पी. एकत्र !  महायुतीच्या विजयात राधानगरी- भुदरगडचा सिंहाचा वाटा असेल ! !शिक्षकांशी संवाद, प्रश्नांची उकल! कौस्तुभ गावडेंची शहरातील शैक्षणिक संस्थांना सदिच्छा भेटी! !आरपीआय गवई गटाचा महाविकास आघाडीला पाठिंबा! प्रा. जयंत आसगावकर, हर्षदा देशमुखांनाना दिले पाठिंब्याचे पत्र!!सतेज पाटील गृहराज्यमंत्री असताना गोकुळची सूत्रे मुंबईतून हलत होती - मंत्री हसन मुश्रीफ यांचा पलटवार आमदार फंडातील शंभर टक्के निधी आसगावकरांनी शाळांसाठी खर्च केला, नावातच जयंत असल्यामुळे पराभव अशक्य : राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील४४०० ठराव असल्याचा डांगोरा पिटता, मग शपथा कशाला घ्यायला लावता ? महायुतीचे नेते मुंबई - दिल्लीपुढे हतबल : सतेज पाटलांचा हल्लाबोलगोकुळ निवडणुकीतील सर्वाधिक लक्षवेधी लढत !  नविद मुश्रीफ विरुद्ध शशिकांत खोत!!जुनी पेन्शन योजनेसह शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी प्रभावी पाठपुरावा करणार - कौस्तुभ गावडे

जाहिरात

 

खासबाग मैदानाची स्वच्छता, दसऱ्यानंतर खासदार - आमदारांच्या निवासस्थानासमोर निदर्शने

schedule12 Oct 26 person by visibility 15 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: घटस्थापनेच्या मुहूर्तावर पहाटेच्या सुमारास कोल्हापूर जिल्हा नागरी समिती /राष्ट्रीय तालीम संघाच्यावतीने गंगावेश तालीम व मोतीबाग तालमीच्या सुमारे अडीचशे मल्लांनी खासबाग कुस्ती आखाड्यातील गवत काढले.  रिकाम्या बाटल्या, कागद मिळून सात ते आठ पोथी कचरा काढला. खासबाग मैदान स्वच्छतेचा प्रारंभ केला. या स्वच्छता मोहिमेत  अशोक पोवार ,रमेश मोरे ,वस्ताद विश्वास हारुगले ,महाराष्ट्र केसरी वस्ताद विष्णू जोशीलकर  कुस्ती कोच चंद्रकांत चव्हाण ,महेश वरुटे ,कालीचरण सोलंकर कुमार पाटील सदबा भिंगुर्डे  बापू मेंढे हरिश्चंद्र पुजारी सुरज हवलदार आदी उपस्थित होते
खासबाग मैदान दुरुस्ती व सुशोभिकरणाच्या नावाखाली उपलब्ध निधीचा अधिकाऱ्यांकडून लूटमार चालू आहे. लोकप्रतिनिधींना जागे करण्यासाठी येत्या आठ दिवसात खासबाग मैदानात जबाबदार अधिकाऱ्यांसह जागेवर पंचनामा आंदोलन करू. दसऱ्यानंतर कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज ,आमदार राजेश क्षीरसागर यांच्या घरावर निदर्शने करण्यात येतील असे अशोक पोवार व रमेश मोरे यांनी जाहीर केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes