+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust मतदान केंद्रासाठी पथके रवाना, मतदानासाठी ३९८६ मतदान केंद्र सज्ज adjustअधिकाऱ्यांची संकल्पना, जिल्ह्याच्या वैशिष्ट्यांवर मतदान केंद्रांची स्थापना ! adjustमुंबईत राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन adjustलोकराजाला करवीरच्या जनतेकडून अभिवादन ! adjustजैन मठात दहा मेला महामस्तकाभिषेक महोत्सव adjustविधानसभेला मुश्रीफ की समरजितराजेसोबत राहणार ? मालोजीराजेंचा मंडलिकांना थेट सवाल adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली
Screenshot_20240226_195247~2
schedule21 Mar 24 person by visibility 337 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रातील सात उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, तर सोलापूर येथून आमदार प्रणिती शिंदे यांचा समावेश आहे.  अमरावतीमधून बळवंत वानखडे यांना उमेदवारी दिली आहे. लातूर मधून शिवाजीराव काळगे यांना काँग्रेसचे उमेदवारी जाहीर झाली. पुण्यामध्ये आमदार रवींद्र धंगेकरांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. नंदुरबार मधून गोवाल पाडवी, नांदेड मधून वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी जाहीर झाले आहे. कोल्हापुरातून  शाहू महाराजांची उमेदवारी जाहीर होताच शहरात ठीक ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करून स्वागत करण्यात आले