Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
भागीरथीची झिम्मा फुगडी स्पर्धा रद्द, बक्षिसाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीलाघरगुती - व्यावसायिक वापराच्या साखरेसाठी वेगवेगळे दर आवश्यक -आमदार अमल महाडिकलग्न ठरवायला मुंबईला गेले अन् मुख्यमंत्री नागपूरला अशी विरोधकांची अवस्था - सतेज पाटलांचा महायुतीला टोलागोकुळचे माजी संचालक सत्यजीत सुरेश पाटील यांचा काँग्रेसमध्ये प्रवेशराज्यपालांच्यासोबत डॉ संजय डी. पाटलांचा संवाद ! कृषी, साखर उद्योग, दूध व्यवसाय, शेतकऱ्यांच्या प्रश्नासंबंधी चर्चा !!पदवीधरांचे रोजगार - आर्थिक प्रश्न घेऊन प्रा. एन. डी. चौगले पदवीधर निवडणुकीच्या मैदानातराज्यपालांनी साधला कोल्हापुरात मान्यवरांशी संवाद ! असोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्टचे ४७ वे वार्षिक मॅपकॉन अधिवेशन कोल्हापुरातअपयशाकडे अपयश म्हणून नको त्यातून शिकण्याची संधी म्हणून पाहा –नेमबाज सोनम मस्करकोरे अभियांत्रिकीच्या सिव्हिल विभागातील विद्यार्थ्यांची दक्षिण आफ्रिकेतील कंपनीत  निवड

जाहिरात

 

भागीरथीची झिम्मा फुगडी स्पर्धा रद्द, बक्षिसाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला

schedule30 Sep 26 person by visibility 28 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : भागीरथी संस्थेच्या वतीने यावर्षी गडहिंग्लज मध्ये 7 ऑक्टोबर रोजी महिलांसाठी झिम्मा फुगडी स्पर्धेचे आयोजन केले होते. दरम्यान राज्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे भागीरथी संस्थेच्यावतीने होणारी झिम्मा फुगडी स्पर्धा यावर्षी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.बक्षिसाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला देणार आहे. राज्यातील अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळाची स्थिती असताना महिलांच्या झिम्मा फुगडी स्पर्धा घेणे योग्य होणार नाही, या भावनेतून ही स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या आयोजनाचा खर्च आणि बक्षिसांची रक्कम, मुख्यमंत्री सहायता निधी साठी दिली जाईल, अशी माहिती भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी दिली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes